पाणीटंचाईने घेतला एकाचा जीव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2015, 08:27 PM ISTजालना जिल्ह्यात आतापासून पाणीटंचाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2015, 08:38 PM ISTमहादुष्काळ राष्ट्र - हिंगोली, हंडाभर पाण्यासाठी पायपीट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 17, 2015, 07:02 PM ISTमहादुष्काळ राष्ट्र - आंबेजोगाई, बीड येथी भीषण पाणीटंचाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 17, 2015, 06:58 PM ISTनदीजोड प्रकल्पाला सुरूवात
भारतात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाची चर्चा झाली. हा प्रकल्प राबविण्याची संकल्पना मांडण्यात आली. मात्र, पुढे काय झालं ते राज्यकर्त्यांनाच माहित. मात्र, चीनने एक पाऊल पुढे टाकत नदीजोड प्रकल्पाचे उद्घाटनही केलं.
Jun 12, 2013, 05:39 PM ISTमंत्र्यांचे दौरे मराठवाड्याला पुरेसे?
दुष्काळ जाहीर करायलाच उशीर झालाय. अशातच आता राजकीय नेत्यांनी दुष्काळाचं राजकारणही जोरात सुरु केलंय. मात्र, दुष्काळग्रस्तांचे डोळे लागले आहे ते सरकारी मदतीकडे.
Feb 10, 2013, 06:45 PM ISTदुसऱ्याची तहान भागवणारे टंचाईत
मुंबईला पाणीपुरवठा करणारा तालुका ही शहापूर तालुक्याची ओळख...मात्र मुंबईची तहान भागवणा-या याच तालुक्याला सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
May 11, 2012, 04:22 PM ISTऔरंगाबादसह मराठवाड्यात दुष्काळ
औरंगाबादसह मराठवाड्यातली दुष्काळी परिस्थितीही दिवसोंदिवस बिकट होत चाललीये. पाणीपुरवठा करणा-या छोट्या-मोठ्या धरणांच्या आणि तलावांच्या पातळीत कमालीची घट सुरुय.. उन्हासोबतच गावोगावी हे पाणीटंचाईचे चटकेही जाणवू लागलेयेत.. मेचा संपूर्ण महिना कसा काढायचा, या प्रश्नानी सगळेच हैराण आहेत.
Apr 19, 2012, 05:19 PM ISTठाणे ग्रामीण भागात पाण्यासाठी दाही दिशा
मुंबईला अगदी लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातही पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली आहे. धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या शहापूर तालुका पाण्यावाचून मात्र तहानलाय. एप्रिलमध्येच ही वणवण सुरु झाल्यानं आता मेमध्ये काय होणार, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
Apr 11, 2012, 10:09 AM IST