पाणी

नळपाणी योजना असूनही महिलांची पाण्यासाठी पायपीट

संगमेश्वर तालुक्यातील वायंगणे गावातल्या महिलांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आलीय. गावात नळपाणी योजना झाली खरी पण नळाला काही पाणी आलेलं नाही. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून याबाबत दोषींवर कारवाई व्हावी यासाठी इथले सरपंच आणि ग्रामस्थ प्रशासनाविरोधात लढा देत आहेत. 

May 25, 2017, 11:14 PM IST

पाण्याचं दुर्भीक्ष : चुकलेल्या पाडसाला शेतकऱ्यानं दिलं जीवदान

वाढत्या उन्हाचा सर्वाधीक फटका वन्यजीवांना बसू लागलाय. जंगलामध्ये अन्न आणि पाण्याची भीषण टंचाई झाल्यामुळे अनेक वन्यजीव गावाकडे मोर्चा वळवू लागलेत. असंच एक चुकार पाडस शिवारात सापडलं. मात्र शेतकऱ्याच्या सतर्कतेनं त्याचे प्राण वाचले.

May 18, 2017, 07:10 PM IST

तरीही मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याची गरज

दरवर्षी मे महिन्यात मुंबईकरांपुढे उद्भवणारे पाणी संकट मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने यंदा टळलेले आहे.

May 17, 2017, 11:44 AM IST

नाशिक जिल्ह्यानं पळवलं गिरणेचं पाणी

नाशिक जिल्ह्यानं पळवलं गिरणेचं पाणी

May 11, 2017, 08:29 PM IST

बीबरच्या कार्यक्रमात चाहत्यांच्या खिशावर आयोजकांचा डल्ला

पॉपस्टार जस्टीन बीबरची नशा त्याच्या चाहत्यांवर अशी काही चढलीय की सांगायलाच नको... एव्हाना जस्टीन स्टेशवर दाखल झालाही असेल... पण, त्याच्या चाहत्यांना मात्र त्याची ही नशा जरा जास्तच महागात पडतेय. 

May 10, 2017, 08:49 PM IST

कोयनेतील विद्युत निर्मिती पाण्याअभावी बंद होण्याची शक्यता

यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची पातळी झपाट्यानं खाली येते आहे.

May 8, 2017, 09:22 AM IST

प्यायल्या पाण्याला लातूरकर जागले!

काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून लातूरकडे पाहिले जात होते. मात्र, या बालेकिल्ल्याला भाजपने मोठा सुरुंग लावला आहे.

Apr 21, 2017, 04:05 PM IST