पोलिसाने विषारी कोब्राला पाणी पाजलं
सध्या उष्णतेची लाट असल्यानं तहानेनं घसा कोरडा पडणं साहजिचक आहे. माणसाप्रमाणेचं प्राणीही पाण्यासाठी.
Mar 30, 2017, 12:45 PM ISTकृष्णेच्या पाण्यावर सलग २ तास तरंगण्याचा विक्रम
सांगलीच्या पद्माळा गावच्या नीलेश जगदाळेचं नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे. २४ वर्षाच्या नीलेशनं नेमका काय रेकॉर्ड केला आहे.
Mar 27, 2017, 12:32 PM ISTतलावातील खराब पाण्यामुळे शाळेत पटसंख्या घटली
शाळेला लागून असलेल्या रामाळा तलावाच्या दुर्गंधीमुळे वर्गातील मुलींना उलट्या आणि मळमळीचा त्रास होतो.
Mar 26, 2017, 07:38 PM ISTजागतिक जलदिनीच पाण्याची अतोनात नासाडी
जागतिक जलदिनीच पाण्याची अतोनात नासाडी
Mar 22, 2017, 05:29 PM ISTमुंबईत 10 टक्के पाणीकपात, या भागात कमी पाणी
शहरात 8 एप्रिलप्रर्यंत 10 टक्के पाणीकपात असणार आहे. 25 मार्चपासून ते 8 एप्रिल दरम्यान ही पाणीकपात असेल, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.
Mar 22, 2017, 07:58 AM ISTपक्षांचा किलबिलाटासाठी बच्चेकंपनीची तळमळ
मालेगावमधल्या दुंधे, माळीनगरमध्ये टँकरची सुरुवात झालीय. पक्षांचेही त्यामुळं हाल होतायत.
Mar 16, 2017, 08:32 AM ISTकल्याणमधील 27 गावांचा पाणीप्रश्न पेटला
येथील 27 गावांचा पाणीप्रश्न कमालीचा पेटलाय. सर्वपक्षीय नगरसेवकांना अत्यंत आक्रमक पवित्रा घेत केडीएमसीच्या ई प्रभाग कार्यालयात सुमारे 3 तास ठिय्या आंदोलन केलं.
Mar 9, 2017, 11:35 PM ISTसातारा दुष्काळ क्षेत्रात पाणी सोडण्याचा निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 8, 2017, 09:25 PM ISTपिंपरी चिंचवड महापालिका कार्यालयात पाणीच नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2017, 05:51 PM ISTमुंबई उपनगरात या दिवशी 20 टक्के पाणी कपात
शहरात भांडूपमधील संकुल येथील उदंचन केंद्र येथे काही दुरुस्तीचे काम सुरु राहणार आहे. यामुळे उत्तर आणि पश्चिम उपनगरात 20 टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.
Mar 1, 2017, 10:31 PM ISTदिव्यातली पाणीसमस्या कोण सोडवणार याकडे लक्ष
दिव्यामधली ही पाण्याची समस्या कोण सोडवणार, याची उत्सुकता आहे,. दिव्यात सगळ्याच राजकीय पक्षांनी ब-याच महिलांना उमेदवारी दिलीय.
Feb 15, 2017, 03:06 PM ISTठाण्यात काही परिसरात पाणी नाही!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 18, 2017, 03:19 PM ISTठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी...
ठाणे महापालिकेला स्टेमकडून होणारा पाणी पुरवठा आज सकाळी 9 वाजल्यापासून उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
Jan 4, 2017, 08:30 AM ISTGood News : पुण्यात आता दोन वेळ पाणीपुरवठा
पाणी वाचवण्याची उपाययोजना व उपलब्ध पाणी साठ्याचा सुयोग्य वापर करून पुणेकरांनाआता दिवसातून दोन वेळेला पाणी मिळणार आहे. या निर्णयामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Jan 3, 2017, 08:02 PM ISTठाणे, भिवंडीला मिळणार भातसा धरणाचं पाणी
ठाणे, भिवंडीला मिळणार भातसा धरणाचं पाणी
Dec 28, 2016, 10:59 PM IST