कुंभारगल्ली, कोल्हापूर : अजूनही ७-८ फूट पाणी
कुंभारगल्ली, कोल्हापूर : अजूनही ७-८ फूट पाणी
Aug 10, 2019, 05:30 PM ISTपिंपरी-चिंचवड | मोरया गणपती मंदीर पाण्यात
Pimpri Chinchwad Morya Gosavi Ganpati Temple Drowned In Flood Water
Aug 5, 2019, 12:00 AM ISTदेवा तुला शोधू कुठं! त्र्यंबकेश्वरचं मंदिरही जलमय
शुक्रवारपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे विविध ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. देशासह महाराष्ट्रातील बऱ्याच भागांना पूराचा तडाखा बसला आहे. ज्यामध्ये नाशिकचाही समावेश आहे. काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसाचा जोर नाशिकमध्ये अद्यपही कायम आहे. परिणामी येथील नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत.
Aug 4, 2019, 11:36 AM ISTरायगड जिल्ह्यात पूरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत
नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी
Aug 4, 2019, 10:08 AM IST
कोकणातील पाणी मराठवाड्यात आणण्याच्या प्रक्रियेला तत्वत मान्यता पण...
कोकणातील पाणी मराठवाड्यात आणणं शक्य आहे का?
Jul 31, 2019, 06:33 PM ISTरत्नागिरी | मुसळधार पावसामुळे बाजारपेठांमध्ये शिरलं पाणी
रत्नागिरी | मुसळधार पावसामुळे बाजारपेठांमध्ये शिरलं पाणी
Jul 30, 2019, 08:30 PM ISTसुंदर त्वचेसाठी पीत आसाल भरपूर पाणी, तर व्हा सावधान
जास्त पाणी पिणे हे सुद्धा आरोग्यास घातक ठरू शकते.
Jul 29, 2019, 07:27 PM ISTबदलापूरचं महापूर', वांगणीत ट्रॅकवर २ फूट पाणी
बदलापूर ते कर्जत-खोपोली दरम्यान वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे (update 8.30 am) तर वांगणी स्थानकात रेल्वे ट्रॅकवर पावसाच्या पुराचं पाणी आल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली आहे.
Jul 27, 2019, 09:01 AM ISTमुंबई । पाणीकपातीतून सुटका
मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत झालेल्या जोरदार पावसामुळे सध्या ५२ टक्के म्हणजेच १९६ दिवसांना पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jul 20, 2019, 01:50 PM ISTनाशिक : नांदूर मधमेश्वरमधून जायकवाडीत पाणी दाखल
नाशिक : नांदूर मधमेश्वरमधून जायकवाडीत पाणी दाखल
Jul 9, 2019, 10:25 PM ISTऔरंगाबाद । कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार कधी?
औरंगाबाद येथे कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार कधी?
Jul 9, 2019, 10:05 AM ISTमहाबळेश्वर : वेण्णा तलाव ओव्हरफ्लो, पाणी रस्त्यावर
महाबळेश्वर : वेण्णा तलाव ओव्हरफ्लो, पाणी रस्त्यावर
Jul 7, 2019, 12:20 AM IST