५० कोटींच्या तरतुदीपासून हॉलिवूडपर्यंत... अशी होती सुशांतच्या भविष्याची आखणी
....मग आत्महत्या करण्याचं कारण काय?
Aug 14, 2020, 01:36 PM IST
'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' पुस्तकाची वादग्रस्त पानं 'झी २४ तास'वर
नरेंद्र मोदी आणि शिवाजी महाराज यांच्यातील शारीरिक समानतेबद्दल लेखकानं पहिल्या पानावर लिहिलंय
Jan 14, 2020, 08:40 AM ISTगणपतीपुळ्यात दसऱ्याला एकाच आपट्याच्या झाडाची पानं
गणपतीपुळ्यात दसऱ्याला एकाच आपट्याच्या झाडाची पानं
Oct 12, 2016, 03:06 PM ISTतुळस अतिशय गुणकारी, अनेक रोगांपासून देते मुक्ती
आयुर्वेदात तुळशीचे गुणधर्मांबद्दल खूप काही लिहून ठेवलंय. आता तर अॅलोपॅथीनंही या गुणांचा स्वीकार केलाय. तज्ज्ञांच्या मतानुसार तुळस मनुष्याच्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते आणि मलेरिया, डेंग्यू, खोकला, सर्दी इत्यादी आजारांपासून वाचवते.
Jul 20, 2014, 05:35 PM ISTमंगळवेढ्यात वडाच्या पानांमध्ये सोन्याचा अंश
सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढ्यात भूगर्भशास्त्रज्ञांनी वडाच्या झाडाच्या पानात सोन्याचा अंश असल्याचा शोध लावलाय. या भागातल्या जमिनीत सोन्याच्या कणांचा अंश असल्याने ते झाडांच्या पानात उतरत असल्याचे शास्त्रज्ञांनी सिद्ध केलंय.
Oct 31, 2013, 08:53 PM IST