पार्किंग

झी २४ तास इम्पॅक्ट : उकिरड्यातलं पार्किंग घेऊ लागलं मोकळा श्वास

उकिरड्यातलं पार्किंग घेऊ लागलं मोकळा श्वास

Mar 11, 2016, 11:28 AM IST

स्मार्टसिटीतलं किळसवाणं पार्किंग आणि गरम चहा!

स्मार्टसिटीतलं किळसवाणं पार्किंग आणि गरम चहा!

Mar 9, 2016, 10:35 PM IST

'आर्ट ऑफ लिव्हिंग'साठी हजारो झाडांची कत्तल?

'आर्ट ऑफ लिव्हिंग'साठी हजारो झाडांची कत्तल?

Mar 8, 2016, 10:46 PM IST

अंबरनाथमध्ये दोन गटात गार्डी पार्किंग वादातून राडा

येथील पालिका रुग्णालयातच दोन गटात हाणामारीची घटना घडलीय. पालिकेच्या छाया रुग्णालयात हा प्रकार घडलाय.

Mar 2, 2016, 08:30 AM IST

मुंबईतील फ्लायओव्हर ब्रीजखाली गाड्या पार्क करु नका : मुंबई हायकोर्ट

दहशतवादी कारवायांचा धोका लक्षात घेता मुंबईतील फ्लायओव्हर ब्रीजखाली गाड्या पार्क करु नयेत, असे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत.

Feb 9, 2016, 08:27 AM IST

CCTV फुटेज : पुण्यात जीम मालकावर पार्किंगमध्ये गोळीबार

पुण्यामध्ये कोथरूडमध्ये बीग बझारच्या पार्किंगमध्ये गोळीबार झालाय. 

Jan 19, 2016, 11:12 AM IST

पुण्यात जीम मालकावर पार्किंगमध्ये गोळीबार

पुण्यात जीम मालकावर पार्किंगमध्ये गोळीबार

Jan 19, 2016, 10:40 AM IST

या आठ कारणांमुळे गूगल कर्मचारी पार्किंग एरियामध्येच ठोकतात तळ!

काम करण्याचं सर्वोत्तम ठिकाण म्हणून गूगल गेल्या काही वर्षांपासून पहिल्या स्थानांवर राहिलंय. 'गूगल'मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जगातील सर्वात जास्त पगार मिळतो, असंही सांगितलं जातं. पण, असं असलं तरी गूगलचे काही कर्मचारी मात्र गूगलच्या पार्किंग एरियामध्ये राहतात. यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही... पण, हे खरं आहे. 

Jan 14, 2016, 01:02 PM IST

पार्किंगच्या वादातून तरुणीवर चाकूहल्ला?

पार्किंगच्या वादातून तरुणीवर चाकूहल्ला?

Dec 27, 2015, 07:04 PM IST

रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग महागणार

मुंबईत रेल्वे स्टेशनवर गाडी पार्क करणाऱ्यांच्या खिशाला आता चांगलाच फटका बसणार आहे. 

Oct 19, 2015, 12:25 PM IST

ठाणे पालिका उभारणार भूमिगत वाहनतळ

शहरात दिवसागणिक वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिकच वाढत आहे. त्यामुळे यावर उपाय योजना करण्यासाठी ठाणे महानगर पालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी आता भूमिगत वाहनतळ उभारण्याचा निर्णय करण्यात आलाय. ५ हजार चौरस मीटरवर पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

Aug 22, 2015, 12:15 PM IST

'पार्किंग' नसेल तर वाहनाची नोंदणी अशक्य?

तुम्ही गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे पार्किंगसाठी जागा हवी. तशी नोंद आता बंधनकारक करण्याची योजना येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पार्किंग जागा नसेल तर तुमच्या गाडीची नोंदणी होणार नाही, बर का? 

Jan 29, 2015, 12:30 PM IST

रस्त्यावर गाडी पार्किंग केली तर भरा 1000 रुपये दंड!

रस्त्यावर गाडी पार्क केली तर आता तुम्हाला तब्बल 1000 रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो... होय, राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये रस्त्यावर कार थांबवण्यासाठी आता नागरिकांना मोठ्या अडचणीला तोंड द्यावं लागू शकतं. 

Jan 20, 2015, 03:14 PM IST