कारची तोडफोड : पार्थ घरी होता - अजित पवार
कुलाबा येथील कारच्या तोडफोड प्रकरणी माझ्या मुलाचा काहीही संबंध नाही. याप्रकणात त्याचा कसलाही हात नाही, असे स्पष्टीकण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेय. दरम्यान, मेमन यांनीही घुमजाव केलंय.
Jul 2, 2013, 03:48 PM ISTदादांचा पोरगा लय भारी, करी तोडफोड अन् मारामारी!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रागाचा पारा तर आपल्याला माहितच आहे, पण आता त्याचा मुलगा पार्थ याचाही राग सर्वांसमोर आलाय.
Jul 1, 2013, 12:20 PM IST