पासपोर्ट

लखनऊ पासपोर्ट प्रकरणाची दुसरी बाजू... धार्मिक रंग खोटा?

आधारकार्डावर त्यांचं नाव 'तन्वी सेठ' आहे तर निकाहनाम्यात 'सादिया' लिहिण्यात आलंय 

Jun 23, 2018, 09:36 AM IST

धर्मावरून पासपोर्ट नाकारणाऱ्या अधिकाऱ्याला झटका

. या तक्रारीला तात्काळ प्रतिसाद देऊन अधिकाऱ्याची तातडीनं बदली करण्यात आली आहे.

Jun 21, 2018, 12:22 PM IST

श्रमिकांसाठी 'भगवा' पासपोर्ट, काँग्रेसची जोरदार टीका

परदेश मंत्रालयानं नुकतंच दोन रंगाचे पासपोर्ट देण्यासंबंधी घोषणा केली होती. रोजगाराच्या शोधार्थ परदेशात जाणाऱ्या लोकांना 'भगव्या' रंगाचा पासपोर्ट देण्यावर काँग्रेसनं जोरदार टीका केलीय.

Jan 16, 2018, 03:52 PM IST

पासपोर्टवर तुमचा घरचा पत्ता नसणार?, आता 'आधार' मस्ट

पासपोर्टचे महत्व कमी होण्याची शक्यता आहे. आता पासपोर्टवरील तुमचा पत्ता गायब होण्याची शक्यता आहे.  

Jan 12, 2018, 06:05 PM IST

ब्रेक्झिटनंतर इंग्लंडच्या पासपोर्टचा बदलणार रंग !

बर्गंडी रंगाऐवजी इंग्लडच्या पासपोर्टचा रंग निळा असणार आहे

Dec 22, 2017, 08:55 PM IST

एका आठवड्यात मिळवा पासपोर्ट...जाणून घ्या

सर्वात पॉवरफुल पासपोर्टच्या यादीत सिंगापूर अव्वल स्थानी आहे. पॉवरफुल पासपोर्टमुळे सिंगापूरमधील नागरिकांना सर्वाधिक देशांमध्ये व्हिजाशिवाय प्रवास करता येतो. या यादीत भारत ७५व्या स्थानी आहे. देशात दरवर्षी हजारो नागरिक आपला पासपोर्ट काढतात. तुम्ही अजूनही पासपोर्ट काढला नाहीये तर आता काही मोजक्या कागदपत्रांच्या सहाय्याने तुम्ही सात दिवसांत पासपोर्ट काढू शकता. 

Oct 27, 2017, 12:48 PM IST

जगभरात सिंगापूरचा पासपोर्ट सगळ्यात लय भारी !

ऑर्टन कॅपिटलच्या रिपोर्टनुसार सिंगापूरचा पासपोर्ट जगातील सर्वात पॉवरफूल पासपोर्ट ठरला आहे.

Oct 25, 2017, 05:57 PM IST

पासपोर्ट दुरुस्ती आता ऑनलाईन करता येणार

अनेकवेळा पासपोर्ट काढण्यासाठी कटकटी सहन कराव्या लागतात. मात्र, यात सुटसुटीतपणा येत आहे. तसेच पासपोर्ट काढला आणि त्यात काही त्रुटी राहील्या तर अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता यातून सुटका होणार आहे.  

Sep 1, 2017, 01:52 PM IST

विमान प्रवासासाठी आता डिजिटल आयडी आवश्यक

विमान यात्रा करण्यासाठी आता नवा नियम लागू केला गेला आहे. आता विमानाने प्रवास करण्यासाठी तिकिट बुक करतांना तुमची डिजिटल विशिष्ट ओळख तुम्हाला दाखवावी लागणार आहे. राज्यसभेत याबाबतची माहिती मंगळवारी देण्यात आली.

Jul 26, 2017, 11:19 AM IST

पासपोर्टसाठी आता जन्मदाखल्याची गरज नाही

पासपोर्ट बनवण्यासाठी ज्यांना अडचणी येतात अशा लोकांसाठी एक खुशखबर आहे, सरकारने पासपोर्ट प्रक्रिया आणखी सुलभ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Jul 24, 2017, 01:25 PM IST

आता तीन दिवसात पासपोर्ट, व्हेरीफिकेशनसाठी मोबाईल अॅप

पासपोर्ट काढणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आता पासपोर्टच्या व्हेरीफिकेशनसाठी लागणारा विलंब टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी मोबाईल अॅप तयार केलंय. 

Jul 12, 2017, 09:11 AM IST

खुशखबर : पासपोर्ट काढण्यासाठी सुवर्ण संधी

सरकारने पासपोर्ट बद्दल एक मोठी घोषणा केली आहे.  परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितलं आहे की, ८ वर्ष कमी आणि ६० वर्षापेक्षा कमी व्यक्तींना १० टक्के कमी फी द्यावी लागणार आहे.

Jun 23, 2017, 04:59 PM IST

इंग्रजीशिवाय या भाषेतही आता करू शकाल पासपोर्टसाठी अर्ज...

आत्तापर्यंत केवळ इंग्रजी भाषेतच तुम्ही पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्ज दाखल करू शकत होतात... परंतु, यापुढे आता भारताचा राष्ट्रीय भाषा असलेल्या हिंदी भाषेतही पासपोर्टसाठी अर्ज दाखल करता येणार आहे.

Apr 23, 2017, 05:01 PM IST

डोमेस्टिक विमान प्रवासासाठीही पासपोर्ट किंवा 'आधार'

येत्या २-३ महिन्यात देशांतर्गत विमान प्रवासासाठी पासपोर्ट किंवा आधार कार्डची गरज भासण्याची शक्यता आहे.

Apr 9, 2017, 04:56 PM IST