तुमचा पासपोर्ट पुढच्या वर्षी बिनकामाचा ठरणार?
तुमचा पासपोर्ट पुढच्या वर्षी बिनकामाचा ठरू शकतो आणि त्यामुळे तुमचा नियोजित परदेश दौरा तुम्हाला रद्द करावा लागू शकतो.
Jan 30, 2014, 07:29 AM ISTपासपोर्टसाठी आता ऑनलाईन अपॉईंटमेंट
तुम्हाला पासपोर्ट काढायचं आहे आणि त्यासाठी पासपोर्ट ऑफिसचे खेटे घालावे लागतायेत... पण काम होतंच नसेल तर... म्हणूनच पासपोर्ट देण्याची सुविधा सुरळीत करण्यासाठी मुंबईतल्या अंधेरी आणि मालाड इथल्या पासपोर्ट कार्यालयात यापुढं ऑनलाईन भेट घेणं म्हणजेच अपॉईंटमेंट घेणं बंधनकारक आहे.
Dec 18, 2013, 11:29 AM ISTमोनिकाच्या पासपोर्टवर अधिकाऱ्यांचा खुलासा...
अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन अबू सालेमची मैत्रिण असलेल्या मोनिकावर गुन्हेगारी स्वरुपाचे कुठलेही आरोप नसल्याचं स्पष्ट होईपर्यंत तिला पासपोर्ट देता येणार नाही, असा खुलासा क्षेत्रीय पासपोर्ट विभागानं सोमवारी उच्च न्यायालयात केलाय.
Oct 8, 2013, 02:59 PM ISTआता फोनवरही करा पासपोर्टसाठी अर्ज...
पासपोर्टसाठी अर्ज दाखल करणं आता आणखी सोप्पं होणार आहे. परदेश मंत्रालयानं लवकरच एक ‘मोबाईल अॅप्लिकेशन’ लॉन्च करण्याचा निर्णय घेतलाय.
Oct 8, 2013, 01:40 PM ISTशिल्पा शेट्टीचा नवरा सट्टेबाजीत? पासपोर्ट जप्त
राजस्थान रॉयल्सचा मालक राज कुंद्राच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. राज कुंद्रा स्वतः सट्टेबाजी करत असल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे.
Jun 6, 2013, 12:50 PM ISTपासपोर्ट मागणाऱ्या भारतीयावर चाकू हल्ला
बहरीनमध्ये सुट्टीवर जाण्याआधी पासपोर्ट परत मागायला गेलेल्या ३५ वर्षीय भारतीय सेल्समनला त्याच्या मालकाने चाकूने वार केले.या घटनेत तो गंभीर जखमी झाला.
Apr 30, 2013, 06:34 PM ISTआता पासपोर्ट आणि रेशनकार्डही मिळणार ऑनलाईन
हेलपाटे घाला, वेळखाऊ कामासाठी ऑफिसला दांडी मारा नाहीतर कुणाच्या तरी हातावर काहीतरी ठेऊन आपली कामं करून घ्या. असे किंवा यांसारखे इतर प्रकार तुम्हीही सर्रास पाहिले असतील. पण, आता यांतून तुमची सुटका होणार आहे.
Mar 20, 2013, 01:01 PM ISTआधारकार्डामुळे पासपोर्ट मिळवणं झालं सोप्पं...
आता पासपोर्टसाठी तुम्हाला तुमची सगळी कागदपत्रं चाचपडत बसण्याची गरज नाही. कारण, केवळ आधारकार्डच्या साहाय्यानं तुम्ही आता सहज पासपोर्ट मिळवू शकणार आहात. आधार नंबरवरूनच तुमचा पत्ता आणि ओळखपत्र ग्राह्य मानून पासपोर्ट वितरीत करण्यात येणार आहेत.
Jan 9, 2013, 01:27 PM ISTपासपोर्ट मिळणार ३ दिवसांत!
देशातली सगळ्यात मोठी सॉफ्टवेअर एक्सपोर्ट कंपनी असणाऱ्या टाटा कंसल्टंसीने विदेश मंत्रालयाच्या साथीने दिल्लीमध्ये आवेदन आणि निर्गमसेवा केंद्र सुरू केलं आहे. टीसीएसद्वारे चालवल्या जाणाऱ्या या केंद्रावर सर्व औपचारिकता पूर्ण केल्यास केवळ तीन दिवसांत पासपोर्ट मिळू शकतो.
Feb 23, 2012, 06:33 PM IST