राष्ट्रवादीचे सव्वा-सव्वा वर्षांसाठी महापौरपद
पुण्याचे महापौरपद चार जणांना सव्वा-सव्वा वर्षांसाठी देण्यात येणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसनं तसा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत गटबाजीला उधाण येण्याची शक्यता असल्याने सव्वा-सव्वा वर्षांची संधी देण्याची कल्पना पुढे आल्याची चर्चा आहे.
Mar 8, 2012, 08:32 PM ISTमीरा बोरवणकरांनंतर आशिष शर्मांवर गदा
पुण्याच्या पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांना हटवण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्यानंतर दादांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त आशीष शर्मांनाही लवकरच घालवण्याचे संकेत दिलेत. त्यामुळं शर्मांचं काय होणार, या चर्चेनं जोर धरू लागला आहे.
Feb 29, 2012, 11:00 AM ISTरिकाम्या खुर्च्यांमुळे पवारांची सभा रद्द
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्येच शरद पवारांची सभा रद्द झाली आहे. पवारांची पिंपरी चिंचवडमध्ये मंगळवारी सांगता सभा होणार होती. तशी घोषणाही करण्यात आली.
Feb 15, 2012, 10:38 AM ISTनागरिकांच्या 'स्वाभिमाना'ची लढाई ?
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ६० या प्रभागातून प्रशांत शितोळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत. मात्र स्थानिक आमदार आणि अजित पवारांचे कट्टर समर्थक लक्ष्मण जगताप यांनी बंडखोर उमेदवार हर्षल ढोरे यांना पाठिंबा दिला आहे.
Feb 10, 2012, 05:40 PM ISTराष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर
पुणे येथील पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झालीय. पहिल्या यादीत ४५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलीय.
Feb 7, 2012, 08:54 PM ISTअजितदादा विरुद्ध पतंगराव सामना रंगणार?
पिंपरी-चिचवड महापालिकेत अजित पवार विरूद्ध हर्षवर्धन पाटील असा सामना रंगण्याची चिन्हं होती. मात्र काँग्रेसनं अचानक पतंगराव कदम यांना पुढं केलय. त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांनी लढायचं टाळलं की त्यांना हटवण्यात आलं याची चर्चा सुरु झाली आहे.
Jan 13, 2012, 05:11 PM ISTमहापौर बहल यांची पुन्हा 'कोंबडी पळाली'
पिंपरी-चिंचवडचे महापौर योगेश बहल अडचणीत आले आहेत. महिला बचत गटांच्या नावाखाली अनुदान लाटण्याच्या प्रकरणात महापौरांचाही समावेश असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेनं केला आहे.
Jan 12, 2012, 12:02 AM ISTपुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये श्रेयाचं राजकारण
महापालिका निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसं विकास कमांच्या श्रेयाचं राजकारण तापू लागलंय. असाच प्रकार पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये घडलाय.
Dec 7, 2011, 10:45 AM ISTअजित पवारांचा उद्घाटनांचा धडाका
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्रीअजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये उदघाटनांचा धडाका लावलाय. अजितदादांनी आज शहरात तब्बल दहापेक्षा जास्त प्रकल्पांचं उद्घाटन केलं.
Dec 3, 2011, 04:15 PM IST