तुकाराम मुंढेंचा पहिला दणका, पीएमपीएल कर्मचाऱ्यांचा पगार कापणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2017, 06:45 PM ISTतुकाराम मुंढेंचा पहिला दणका, पीएमपीएल कर्मचाऱ्यांचा पगार कापणार
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढेंनी पीएमपीएलच्या कामचुकार कर्मचाऱ्यांना दणका दिला आहे. उशीरा येणाऱ्या पीएमपीएलच्या १२० कर्मचा-यांचा पगार कापण्यात येणार आहे. कार्यभार स्वीकारल्याच्या पहिल्याच दिवशी मुंढेंनी हा निर्णय घेतलाय.
Mar 30, 2017, 04:35 PM IST'पीएमपीएल'ची प्रवाशांसाठी 'फुकटातली' ऑफर!
'पीएमपीएल'ची प्रवाशांसाठी 'फुकटातली' ऑफर!
Dec 1, 2016, 09:18 PM IST'पीएमपीएल'ची प्रवाशांसाठी 'फुकटातली' ऑफर!
पुणेकरांना आता महिन्यातून एक दिवस पीएमपीएलने मोफत प्रवास करता येणार आहे. पुणे महापालिकेनं ही योजना आणली आहे. नागरिकांना पीएमपीएलनं प्रवास करण्याची सवय लागावी. हा योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. पीएमपीएलच्या प्रवाशांची संख्या वाढल्यास, रस्त्यावरील खाजगी वाहनांची संख्या देखील कमी होईल, असा विश्वास महापालिकेला वाटतोय.
Dec 1, 2016, 08:52 PM ISTपीएमपीएलविरोधात शिवसेनेचं आंदोलन
Nov 21, 2016, 08:54 PM ISTपीएमपीएमएल मध्ये ५०० - १०००च्या नोटांचा काळा बाजार?
पीएमपीएमएलच्या विरोधात शिवसेनेनं आंदोलन केलं. पीएमपीएमएल मध्ये ५०० - हजारच्या नोटांचा काळा बाजार झाला आहे. प्रवाशांकडून मिळणारे सुट्टे पैसे पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांनी बँकेत भरले नाहीत. त्याऐवजी ५०० - १००० च्या नोटा भरल्या आणि सुट्टे ब्लॅक मनी असलेल्यांना दिले असा आरोप शिवसेनेनं केलाय.
Nov 21, 2016, 08:24 PM ISTपीएमपीएलच्या धडकेत मुलीचा मृत्यू
Apr 18, 2016, 02:25 PM ISTपुण्यात खरंच काय उणे, चक्क PMPLची बस चोरीला
पुण्यात चक्क पीएमपीएमएलची बस चोरीला गेली होती. विश्वास बसत नाही ना... पण हे वास्तव आहे. मार्केट यार्ड परीसरात गेट नं 9 इथं उभी असलेली बस अज्ञात चोरट्यांनी लांबवली होती. मंगळवारी मध्यरात्री हा प्रकार घडला.
Mar 19, 2015, 10:22 AM IST'पीएमपीएलच्या नादुरुस्त बसेस सुरु करा अन्यथा पगार नाही'
'पीएमपीएलच्या नादुरुस्त बसेस सुरु करा अन्यथा पगार नाही'
Jan 1, 2015, 08:51 PM ISTतर पीएमपीएल अधिकाऱ्यांना वेतन नाही मिळणार..
पीएमपीएल सुधारण्यासाठी पुण्यात नवा परदेशी पॅटर्न राबवण्यात येणार आहे. पीएमपीएलच्या नादुरूस्त बसेस दुरूस्त करून जोपर्यंत रस्त्यावर धावत नाहीत, तोपर्यंत अधिका-यांना वेतन मिळणार नाही अशी सक्त ताकीद पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकर परदेशी यांनी दिलीय.
Jan 1, 2015, 06:08 PM ISTपरदेशींमुळे 'पीएमपीएल'ला चांगले दिवस येणार?
परदेशींमुळे 'पीएमपीएल'ला चांगले दिवस येणार?
Dec 25, 2014, 10:11 PM ISTPMPMLच्या उधळपट्टीमुळे तिकिट दरवाढीची शक्यता!
येत्या काही काळात पुणेकरांवर पुन्हा पीएमपीएलच्या तिकीट दरवाढीची कु-हाड कोसळण्याची शक्यता आहे. कारण पीएमपीएल पैशांची बचत करण्याऐवजी उधळपट्टीच करतेय.
Jun 5, 2013, 06:39 PM ISTपुणेकरांचं ८०० कोटींचं नुकसान!
पीएमपीएल एक हजार नव्या बसेस खरेदी करत आहे. मात्र त्यासाठी सीएनजीऐवजी डिझेल बसेसचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या व्यवहारात पुणेकरांचं तब्बल ८०० कोटींचं नुकसान होणार आहे. शिवाय या व्यवहारात अनेक घोळ आहेत.
Apr 29, 2013, 05:54 PM ISTपुणे बस प्रवाशांना दाखवतायेत 'कात्रजचा घाट'
पुण्यातल्या हडपसर-कात्रज मार्गाचे जसे १२ वाजलेत तशीच अवस्था या मार्गावर चालवण्यासाठी PMPL ने खरेदी केलेल्या 5 स्टार बसची झाली आहे. 8 कोटींच्या 10 व्हॉल्वो बस धूळ खात पडून आहेत.
Apr 5, 2012, 10:58 AM IST