'निवडणुकांच्या तोंडावर पुणे मेट्रोला परवानगी'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2016, 08:30 PM ISTपुणे मेट्रोला हिरवा कंदील
Oct 14, 2016, 02:48 PM ISTकोस्टल रोडची अधिसूचना आठवड्याभरात, मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2015, 02:18 PM ISTपुणे मेट्रोचा मार्ग मोकळा, नविन रुटसह मान्यता
पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पाचा मार्ग मोकळा झालाय. मेट्रो प्रकल्पासाठी डिसेंबरमध्ये निविदा काढण्यात येणार आहे. दरम्यान, पुण्याचा प्रकल्प आधी होणार असे सांगितले जात असताना नागपूरचा प्रकल्पाला आधी मान्यता दिली गेली. त्यामुळे नितीन गडकरी यांच्याकडे दिरंगाईबाबत बोट दाखविण्यात आले होते.
Sep 10, 2015, 12:23 PM ISTपुणे मेट्रोवर व्यंकय्या नायडू म्हणाले...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 26, 2015, 09:25 PM ISTपुणे मेट्रोची फाईल अडकून पडली होती - सीएम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2015, 11:47 AM IST'पुणे पालिका, राज्य सरकारमुळे मेट्रोला उशीर' - वैंकय्या नायडू
मेट्रोला राज्य सरकार आणि पुणे पालिकेमुळे उशीर होत असल्याचा आरोप आज वैंकय्या नायडू यांनी केला आहे. पुणे महापालिका आणि राज्य सरकार यांच्याकडून काही गोष्टींची पूर्तता न झाल्यामुळेच पुणे मेट्रोला अद्याप केंद्र सरकाकडून मंजुरी मिळालेली नाही.
Aug 26, 2014, 11:29 PM ISTमुंबईत मेट्रो -3 कामाचा लवकरच शुभारंभ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2014, 07:31 PM ISTपुणे मेट्रो प्रकल्पाचा प्रस्ताव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2014, 09:44 PM ISTनागपूर मेट्रोला ग्रीन सिग्नल, पुणे मेट्रोला लाल सिग्नल
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची उदघाटन एक्सप्रेस जोरात दिसत आहे. पुण्याच्या मेट्रोला मागे टाकत नागपूर मेट्रो सुसाट आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात नागपूर मेट्रोला मंजुरी दिली. उद्या मोदींच्या हस्ते नागपूर मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे.
Aug 20, 2014, 09:29 PM ISTपुणे मेट्रो अडकली राजकीय वादात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2014, 07:20 PM ISTपुणे मेट्रो अडकली राजकीय वादात
पुणे मेट्रो आता राजकीय वादात अडकलीय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यातल्या आरोप - प्रत्यारोपांमुळे मेट्रोची दिशा भरकटलीय.
Aug 20, 2014, 10:30 AM ISTमुख्यमंत्र्यामुळेच पुणे मेट्रो रखडली - गडकरी
मुख्यमंत्र्यामुळेच पुणे मेट्रो रखडली - गडकरी
Aug 19, 2014, 10:21 AM ISTमुख्यमंत्र्यामुळेच पुणे मेट्रो रखडली - गडकरी
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केंद्रातील मोदी सरकारच्या कारभारावर जोरदार तोफ डागली... तर केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांचा हा हल्ला समर्थपणे परतवून लावला..
Aug 18, 2014, 10:07 PM ISTकॅबिनेटची मंजुरी, मेट्रोच्या पहिल्या टप्प्याची तयारी
पुण्यातील मेट्रोच्या सुधारीत पहिल्या टप्प्याला राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची मंजूरी मिळाली आहे. त्यासाठी सहा 960 कोटींचा खर्च येणार आहे. पहिला मार्ग पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट 16 किलोमीटर असा असणार आहे. हा मार्ग अंशता एलिवेटेड तर अंशतः भूयारी असणार आहे.
Sep 30, 2013, 03:42 PM IST