पूर

दिल्लीला पुराचा इशारा

दिल्लीला पुराचा इशारा देण्यात आला आहे. यमुना नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. यावरून दिल्लीमध्ये पुराचा इशारा देण्यात आला आहे. 

Aug 14, 2016, 10:42 PM IST

पुरामुळे कोसळला नदीवरचा पूल, थरारक दृष्यं कॅमेरामध्ये कैद

महाडसारखीच पूल कोसळल्याची दुर्घटना हिमाचलच्या कांगरामध्ये घडली आहे. 

Aug 12, 2016, 02:29 PM IST

नाशिकमध्ये पुन्हा गोदावरीला पूर, सर्तकतेचा इशारा

मंगळवारी आलेल्या पुराचे पाणी ओसरत नाही तोच शनिवारी पुन्हा गोदावरीला पूर आल्याने नागरिकांची उडाली भंबेरी उडाली. नाशिकमध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरुच आहे. 

Aug 6, 2016, 10:07 PM IST

आजारी वडिलांना पाहायला निघाले आणि...

महाडजवळील हरिहरेश्वर आणि केंबुर्ली येथे प्रत्येकी एका महिलेचा मृतदेह सापडला असून त्यांची ओळख पटली आहे.  या दोघीही एकमेकांच्या नातेवाईक आहेत. 

Aug 4, 2016, 04:54 PM IST

असा शोध घेतला जातोय पाण्यात हरवलेल्या वाहनांचा

महाडच्या सावित्री नदीवरून कोसळलेल्या पुलांचा शोध चुंबकाने घेतला जात आहे. एनडीआरएफचे जवान यासाठी क्रेनचा वापर करीत आहेत, क्रेनला ३०० किलोचा चुंबक लावून त्याला पाण्यात फिरवला जात आहे. तसेच अँकर टाकूनही पाण्यात वाहनात तो अडकतोय का तसा प्रयत्न केला जात आहे.

Aug 3, 2016, 11:59 PM IST

महाड दुर्घटना : एसटीच्या शोधासाठी ३०० किलोचं चुंबक

 महाडजवळ सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यानंतर झालेल्या अपघातात दोन एसटी बस बेपत्ता झाल्या. या अपघातात अनेक जण बेपत्ता आहे.  घटनेनंतर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाची पाहणी केली. 

Aug 3, 2016, 05:40 PM IST

पुराचा विळखा : सायखेड्यातून १२०० तर चांदोरीतून १००० जणांना हलवलं

सायखेड्यातून १२०० तर चांदोरीतून १००० जणांना हलवलं

Aug 3, 2016, 03:07 PM IST

महाडच्या पुरात पुलासोबत दोन एसटी बस वाहून गेल्याची भीती, २२ बेपत्ता

महाड एमआयडीसीजवळ पूल वाहून गेल्यानं दोन एसटी बसेस वाहून गेल्याची भीती व्यक्त होतेय.

Aug 3, 2016, 08:18 AM IST