उत्तराखंड | पावसाचं थैमान, गाडी गेली वाहून
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2017, 09:45 PM ISTVIDEO : कागदाच्या होड्यांसारख्या उलटल्या या गाड्या!
बोरीवलीतल्या शांतीवन परिसरातल्या रहिवासी सोसायट्यांमधल्या गाड्या कालच्या पावसात खेळण्यासारख्या वाहून गेल्या.
Aug 30, 2017, 09:49 PM ISTमुंबई । बोरिवलीत महागड्या गाड्या गेल्यात वाहून
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2017, 09:32 PM ISTमुंबई । मुंबईतील भौगोलिक परिस्थितीमुळे तुंबापुरी । महापौर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2017, 04:22 PM ISTबीडमधील बिंदुसरा नदीवरील पर्यायी पूल वाहून गेला, वाहतूक वळवली
बीडमध्ये दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे बिंदुसरा नदीला पूर आलाय. या पुरात नदीवरील पर्यायी पूल वाहून गेला आहे.
Aug 28, 2017, 08:21 AM ISTबिंदुसरा नदीच्या पूरात महिला वाहून गेली
बीडच्या बिंदुसरा नदीला पूर आलाय. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आलाय.
Aug 27, 2017, 11:20 PM ISTबिहार पूरसदृश्य परिस्थितीची मोदींनी केली हवाई पाहणी
पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील पूरसदृश्य परिस्थितीची हवाई पाहणी केली. बिहारमध्ये कंकई, महानंदा आदी नद्याना पूर आल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.
Aug 26, 2017, 07:02 PM ISTअहमदनगर : नसतं धाडस महागात पडलं असतं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2017, 07:06 PM ISTपाण्याच्या प्रवाहात दोन बहिणी वाहून गेल्या...
महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले असून त्यात अनेक प्रकारे नुकसान होत आहे. परभणी जिल्हात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले होते.
Aug 21, 2017, 09:36 AM ISTबिहार जलप्रलयाचे २५३ बळी
अतिवृष्टीमूळे बिहार राज्यातील ५१ नागरिक दगावल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. आतापर्यंत बळी गेलेल्यांच्या आकडेवारीत वाढ होत ती २५३ पर्यंत गेली आहे.
Aug 21, 2017, 09:20 AM ISTऔरंगाबादमध्ये नाल्यात बस अडकली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2017, 07:58 PM ISTबीडमध्ये शनी मंदिरात शिरलं पुराचं पाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2017, 07:57 PM ISTउत्तर पूर्व आणि उत्तर भारतातल्या पुराचं विदारक दृष्य
१० पाणघोडे, १२२ हरणं, दोन हत्ती, तीन जंगली अस्वलं, तीन सांबर यांचे मृतदेह आतापर्यंत आढळलेत.
Aug 19, 2017, 12:27 PM ISTउत्तर भारतात पुराचं थैमान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2017, 11:38 PM ISTआसाम, बिहारमध्ये पुराचे मोठे नुकसान, ११० जणांचा मृत्यू तर २२ लाख बेघर
आसाम आणि बिहारच्या काही भागांत पूरस्थितीचा मोठा परिणाम झाला आहे. राज्यातील विविध राज्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्यानंतर पुराची स्थिती आहे. ११० जणांचा मृत्यू झालाय. तर २२ लाख लोक बेघर झालेत.
Aug 14, 2017, 01:43 PM IST