पॅरिस अतिरेकी हल्ला : सोशल मीडियावर 'इसिस'चा जल्लोष
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर आयएसआयएस (ISIS) समर्थकांनी जल्लोष साजरा केला आहे. या हल्ल्यात १५८ लोकांचा बळी गेलाय. हल्यानंतर फ्रान्स देशात आणीबाणी लागू करण्यात आलेय. दरम्यान, ८ अतिरेक्यांना ठार करण्यात आल्याचे वृत्त आहे.
Nov 14, 2015, 12:27 PM ISTफ्रान्समध्ये पॅरिसवर मोठा अतिरेकी हल्ला
Nov 14, 2015, 08:54 AM ISTपाहा: बिकिनी बेब ते बुरखाधारी दहशतवादी!
फ्रान्समध्ये शार्ली हेब्डो मॅगझिनवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या टेररिस्ट ग्रुपमध्ये एका तरूणीचाही समावेश होता. तिनं आता फ्रान्सबाहेर पोबारा केलाय. कधीकाळी बिकिनी घालणारी ही सुंदरी बुरखाधारी दहशतवादी कशी बनली? जाणून घ्या...
Jan 13, 2015, 09:49 PM IST'लोकशाहीवर विश्वास नसणाऱ्यांकडून हल्ला'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2015, 10:10 AM ISTपॅरिसमधील हल्ला नीच आणि निंदनीय कृत्य- मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2015, 08:48 AM ISTपॅरिस हल्ला: चार्ली हेब्दोवर हल्ला करणाऱ्या संशयिताचं समर्पण
चार्ली हेब्दो मॅगझिनच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या एका संशयितानं आत्मसमर्पण केलंय. १८ वर्षाच्या मुरादनं पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं.
Jan 8, 2015, 08:43 AM ISTदहशतवादी हल्ल्याविरोधात आम्ही फ्रान्ससोबत - ओबामा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2015, 08:34 AM ISTरोखठोक - पॅरिस हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2015, 10:57 PM ISTपॅरिस हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली
फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील 'शार्ली हेब्डो' या फ्रेंच मासिकाच्या कार्यालयावर आज बुधवारी दोन शस्त्रधारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात १२ जण ठार झालेत. या हल्ल्याची जबाबदारी ISIS(इसिस)ने स्वीकारली आहे. याबाबतचे कथित ट्विट प्रसिद्ध झालेय.
Jan 7, 2015, 10:38 PM IST