चीनला मागे टाकून लोकसंख्येत भारत होणार नंबर १!
आतापर्यंत लोकसंख्येत प्रथम क्रमांकावर असेल्या चीनला मागे टाकत २०५० साली देशाची लोकसंख्या १६० कोटींवर पोहोचेल आणि भारत लोकसंख्येत जगात नंबर १ होईल असं एका सर्व्हेक्षणात पुढं आलंय.
Oct 3, 2013, 10:10 AM ISTमुस्लिम महिलांचे मशिदीसमोर अर्धनग्न आंदोलन
इस्लामी कट्टरवादाला ट्युनिशियातील १९ वर्षीय अमिनाने टॉपलेस फोटो काढून आव्हान दिल्यावर आता जगभरातील मुस्लिम महिलांनी अमिनाच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू केलं आहे. पॅरिसमध्ये महिलांनी मशिदीसमोर अर्धनग्न अवस्थेत निदर्शन केलं.
Apr 4, 2013, 05:30 PM ISTसायना नेहवाल फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये
भारताची अव्वल बॅडमिंटनपटू साईना नेहवालने फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. साईनाने सेमीफायनमध्ये जर्मनीच्या ज्युलियन शेंक हिच्यावर २१-१९, २१-८ अशी मात केली.
Oct 28, 2012, 03:40 PM IST