Paytm युजर्ससाठी आनंदाची बातमी, बँकेतही मिळणार नाही हा फायदा
नव्या वर्षात Paytm ने आपल्या युजर्ससाठी एक आनंदाची बातमी दिली आहे.
Jan 7, 2018, 05:41 PM ISTपेटीएम होणार जगातील सर्वात मोठी डिजिटल बँक, जाणून घ्या ६ फिचर्स
केंद्रीय वित्त मंत्री अरूण जेटलीने मंगळवारी पेटीएम पेमेंट्स बँकेचे औपचारिक उद्घाटन केले आहे.
Nov 29, 2017, 01:45 PM ISTव्याजाशिवाय असे मिळवा २० हजार रुपयांचे कर्ज, लुटा खरेदीचा आनंद
प्रायव्हेट सेक्टरमधील आयसीआयसीआय बँक पेटीएमच्या साथीने लहान कर्जाची सुविधा उपलब्ध करुन देत आहे. जर तुम्ही आयसीआयसीआयचे ग्राहक आहात आणि पेटीएमद्वारे तुम्ही २० हजार रुपयांपर्यंत कर्ज घेऊन खरेदी करता तर पुढील ४५ दिवसांसाठी तुम्हाला कोणतेच व्याज द्यावे लागणार नाही.
Nov 16, 2017, 10:19 PM ISTपेट्रोल भरल्यानंतर 'ही' कंपनी देत आहे १००% कॅशबॅक!
नोटबंदीनंतर केंद्र सरकारने डिजिटल पेमेंटला खूप प्रोत्साहन दिले आहे.
Oct 31, 2017, 05:32 PM ISTPaytmचं दिवाळी गिफ्ट, iPhone8वर १५ हजारांचा कॅशबॅक
दिवाळीनिमित्त वेगवेगळ्या ई कॉमर्स वेबसाईट बंपर ऑफर घेऊन आल्या आहेत.
Oct 11, 2017, 07:37 PM ISTपेटीएमवर प्रत्येक खरेदीवर मिळत आहे सरप्राईज गिफ्ट !
पेटीएमवर सध्या चालू असलेल्या 'मेरा कॅशबॅक सेल' मध्ये प्रत्येक खरेदीवर एक सरप्राईज गिफ्ट मिळत आहे.
Sep 22, 2017, 02:17 PM ISTपेटीएम देतय २ लाखाचा मोफत विमा
पेटीएमतर्फे ग्राहकांना दोन लाखापर्यंत विमा कव्हरेज दिले जात आहे.
Sep 12, 2017, 11:31 AM ISTआयफोनवर 'येथे' मिळतेय ११ हजारांची सूट !
नवी दिल्ली : आयफोन घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. अप्पल आयफोन ७ प्लस १२८ जीबी मॉडेलवर आता ११००० रुपयांची सवलत आहे.
Aug 28, 2017, 12:02 PM ISTआता व्हॉट्सअॅपवरुन करा पैसे ट्रान्सफर
व्हॉट्सअॅप हे स्मार्टफोन युजर्सच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग झाले आहे. व्हॉट्सअॅप चॅट, व्हिडिओ कॉलचा वापर जगभरात सर्वाधिक होताना दिसत आहे. आपल्या युजर्ससाठी व्हॉट्सअॅप दरवेळेस नवनवीन फिचर्स आणत असते. असेच एक नवे फिचर्स तुमच्या भेटीला येत आहे. यामाध्यमातून तुम्हाला एकमेकांना पैसे ट्र्न्सफर करता येणार आहेत.
Aug 12, 2017, 01:37 PM ISTया वेबसाईटवर आयफोन फक्त ५,९९० रुपयांना उपलब्ध !
ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट ची बंपर ऑफर्स चालू असतानाच पेटीएमने त्यांच्या डिस्कॉऊंट ऑफरची घोषणा केली. ही ऑफर पण इतर वेबसाईटने दिलेल्या ऑफर्स इतकी आकर्षक आहे. अशी महासेल ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट पेटीएमतर्फे सुरु करण्यात आली आहे. या सेलमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्सबरोबरच आयफोन देखील अगदी माफक किंमतीत उपलब्ध आहे. ऑफर असल्यामुळे पेटीएम मॉल अॅपवर 'आयफोन एस ई' केवळ ५,९९० रुपयांना मिळत आहे.
Aug 9, 2017, 05:01 PM ISTपेटीएमचा (Paytm) धमाका: BSES ग्राहकांना देणार मोफत विमा
डिजिटल व्हा..! पेटीएमच्या माध्यमातून विजबील भरा एक लाख रूपयांचा विमा मोफत मिळवा
Aug 5, 2017, 01:24 PM ISTजीएसटी लागू होण्यापूर्वी स्मार्टफोन्सवर हजारोंचा डिस्काऊंट
येत्या १ जुलैपासून देशभरात जीएसटी लागू होण्यापूर्वी अनेक कंपन्यांनी डिस्काऊंट जाहीर केलेत... मोबाईल कंपन्याही यामध्ये मागे नाहीत. त्यामुळे, सध्या स्मार्टफोन्सवर हजारोंचा डिस्काऊंट मिळतोय. त्यामुळे, ग्राहकही आनंदात आहेत.
Jun 17, 2017, 10:39 AM ISTपेटीएम झाली बँक, ठेवीवर मिळणार ४ टक्के व्याज
पेमेंट वॉलेटच्या सुविधेनं चर्चेत आलेल्या पेटीएमचं आजपासून पेटीएम बँकेत रुपांतर झालंय.
May 23, 2017, 06:54 PM ISTपेटीएमकडून दोन टक्के शुल्क वाढीचा निर्णय मागे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2017, 05:26 PM ISTपेटीएमकडून दोन टक्के शुल्क वाढीचा निर्णय मागे
ऑनलाईन पेमेंटसाठी पेटीएमची सुविधा वापरणा-या क्रेडिट कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे.
Mar 10, 2017, 04:46 PM IST