पंतप्रधानांचा फोटोचा जाहिरातीसाठी वापर; जिओ, पेटीएमला नोटीस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो खाजगी कंपन्यांनी आपल्या जाहिरातीवर वापरल्यानं पेटीएम आणि रिलायन्स जिओ या कंपन्यांना नोटीस धाडण्यात आलीय.
Feb 4, 2017, 05:35 PM ISTअपहरणकर्ते झाले कॅशलेस, पेटीएमनं मागितली खंडणी
नोटाबंदीनंतर 'कॅशलेस' ट्रान्झक्शनची प्रसिद्धी आणि मागणी मोठ्या प्रमाणात झाली... आता तर अपहरणकर्त्यांकडूनही 'कॅशलेस'ची मागणी सुरू झाल्याचं निदर्शनास येतंय.
Jan 7, 2017, 01:36 PM ISTएसबीआयनं पेटीएमसहीत ई-वॉलेटस् केले ब्लॉक!
नोटाबंदीनंतर कॅशलेस सुविधांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. ई-वॉलेटसचा वापर वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न होताना दिसत आहेत. परंतु, भारतीय स्टेट बँकेनं मात्र पेटीएमसहीत अनेक ई-वॉलेटसना ब्लॉक केलंय.
Jan 4, 2017, 03:46 PM ISTपेटीएमनंतर आता नागरिकांची यूपीआयला पसंती
पेटीएमनंतर आता नागरिकांची यूपीआयला पसंती
Dec 22, 2016, 10:29 PM ISTपेटीएममध्ये नोकरीच आमिष दाखवून फसवणूक
पेटीएममध्ये नोकरीच आमिष दाखवून फसवणूक
Dec 22, 2016, 09:47 PM ISTपेटीएमनंतर आता नागरिकांची यूपीआयला पसंती
नोटाबंदीनंतर देशात अनेकजण कॅशलेस व्यवहाराकडे वळलेत. पेटीएम या मोबाईल वॉलेटनंतर आता नागरिक यूपीआयला पसंती देऊ लागले आहेत. हे यूपीआय म्हणजे नक्की काय आहे आणि त्याला का पसंती दिली जात आहे.
Dec 22, 2016, 12:06 AM ISTफुलविक्रेत्याच्या दुकानात पेटीएमची सुविधा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2016, 09:06 PM ISTपेटीएम एप्लिकेशनवर देणार पासवर्ड सेवा
पेटीएम ग्राहकांचा पैसा सुरक्षित ठेवणयासाठी पिन, पासवर्ड, पॅटर्न किंवा फिंगरप्रिंटची सुरक्षा एप्लिकेशन सुविधा देणार आहे. ही एप्लिकेशन पासवर्ड सुविधा भविष्यात नवनवीन अॅड्रॉइड अॅपमध्ये उपलब्ध होणार आहे.
Dec 10, 2016, 07:01 PM ISTनोटाबंदीसाठी वृद्धांची आयडियाची कल्पना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 09:44 PM ISTकॅशलेस होताय? सावधान!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 09:43 PM ISTनोटाबंदीनंतर पेटीएमला लोकांची मोठी पसंती
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी आणल्यानंतर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तसेच पेटीएमचा वापर करण्याचे प्रमाण मोठे वाढलेय.
Nov 22, 2016, 08:40 AM IST'पान' खाण्यासाठी पेटीएम चा सहारा
मोठ्या नोटा बंद झाल्यावर होणा-या समस्येपासून वाचण्यासाठी आता तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. अगदी चहा वाल्यापासून ते पान टपरी चा व्यवसाय करणारे छोटे दुकानदार या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत... हजार आणि पाचशेच्या नोटा बंद झाल्यावर नागपूरच्या विनय सोनकुसरे या पानटपरी चालकाने यावर उपाय काढला आहे.
Nov 18, 2016, 09:42 PM IST'पान' खाण्यासाठी पेटीएम चा सहारा
मोठ्या नोटा बंद झाल्यावर होणा-या समस्येपासून वाचण्यासाठी आता तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. अगदी चहा वाल्यापासून ते पान टपरी चा व्यवसाय करणारे छोटे दुकानदार या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत... हजार आणि पाचशेच्या नोटा बंद झाल्यावर नागपूरच्या विनय सोनकुसरे या पानटपरी चालकाने यावर उपाय काढला आहे.
Nov 18, 2016, 09:42 PM IST१०००, ५०० नोटा बादनंतर पेटीएमच्या वापरात मोठी वाढ
ऑनलाइन व्यवहारासाठी वापरात असलेल्या डिजिटल पेमेंट कंपनी अर्थात पेटीएमच्या वापरात प्रचंड वाढ झाली आहे. ही वाढ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबरला ५०० आणि १०००च्या नोटा रद्द झाल्याची घोषणा केल्यानंतर झाली.
Nov 10, 2016, 05:21 PM IST