पैसा

'फ्रीडम २५१'च्या बुकिंगमधून कंपनीने कमावले तब्बल ७२ कोटी रुपये

नवी दिल्ली : जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोनचा दावा करणारी कंपनी 'रिगिंग बेल्स'ने आपला 'फ्रीडम २५१' फोन बाजारात उतरवला आणि एकच धुमाकूळ सुरू झाला.

Feb 21, 2016, 11:36 AM IST

तुमची व्हॅलेंटाईन अशी तर नाही ना.

प्रेम हे पैशांसाठी केलं जातं, पैशांसाठी प्रेम.

Feb 11, 2016, 06:08 PM IST

पाहा आयसीसला भारतात पैसा कुठून आला?

इस्लामिक स्टेट संबंधांवरून मागील काही दिवसात काही जणांना अटक करण्यात आली आहे. यानंतर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये मुदब्बीर मुश्ताक शेख याचा समावेश आहे, जो भारताच्या जनूद-उल-खलीफा-ए-हिंद म्हणजेच भारताच्या खलीफा की सेनाचा प्रमुख आहे.

Jan 26, 2016, 02:19 PM IST

मालकाने जाता जाता नोकराला केले करोडपती

बडोदा : गुजरातमध्ये नोकर आणि मालक यांच्यातील एका अनोख्या नात्याची प्रचिती आली आहे.

Jan 22, 2016, 02:18 PM IST

मध्यरात्री पडणारं स्वप्न बनवेल धन्नासेठ!

११ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन आहे. श्रीमंत होण्यासाठी आपण पाहत असाल तर विशेष लक्ष ठेवा. आपल्या स्वप्नांमध्ये काही दृश्य संकेत मिळतात? आपल्याला असं स्वप्न पडतं का की, त्यात तुम्ही श्रीमंत झालेले दिसता? 

Nov 9, 2015, 02:58 PM IST

पैसा - स्वास्थ्य मिळवण्यासाठी महालक्ष्मीचं व्रत!

हिंदू संस्कृतीमध्ये महालक्ष्मीच्या व्रताला मोठं महत्त्व आहे. नवीन लग्न झालेल्या जोडप्याच्या हातानं ही पूजा केली जाते. 

Sep 21, 2015, 03:38 PM IST

VIDEO : स्वत:चा उद्योग उभा करून बक्कळ पैसा उभारायचाय, तर...

स्वप्न पाहणं आणि त्यांना सत्यात उतरवणं... हीच जर तुमचीही जिद्द असेल तर नव्या आयडिया शोधून त्यावर बिझनेस उभा करणं... ही गोष्ट तुम्हालाही सहज शक्य आहे.

Sep 4, 2015, 01:55 PM IST

गुंतवणुकीची पहिली पायरी 'बचत', जाणून घ्या बचतीच्या 5 टिप्स

प्रत्येक महिन्यात पगारातील 10 टक्के पैसे वाचवणे आपल्या भविष्यासाठी चांगलं असतं. यासाठी पगारातील एक भाग वाचवून त्याची चांगले रिटर्न्स मिळतील अशा स्कीममध्ये गुंतवावेत. एक चांगला व्यक्ती तोच आहे जो बचत आणि गुंतवणूकमध्ये संतुलन राखतो. 

Sep 3, 2015, 05:34 PM IST

'मुंबईतल्या बांधकाम व्यवसायात अंडरवर्ल्डचा पैसा'

मुंबईतल्या बांधकाम व्यवसायात अंडरवर्ल्डचा पैसा येत असल्याची धक्कादायक कबुली खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. विधानसभेतील चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Mar 17, 2015, 11:48 PM IST

अबब! फक्त नोटा मोजण्यासाठी दरवर्षी २१ हजार कोटींचा चुराडा

आर्थिक व्यवहारांसाठी आता डेबिट-क्रेडिट कार्डांचा वापर होऊ शकतो, पावलोपावली एटीएम सेंटर्स, ईसीएस आणि आरटीजीएस (रियल टाइम ग्रॉस सेटलमेन्ट सिस्टीम) सारखे अनेक मार्ग उपलब्ध झालेले आहेत. तरीही भारतीयांचा रोख कॅशनं व्यवहार करण्यावर कायम राहिलेला आहे. तोच आता बँकांना महागात पडत आहे. 

Jan 20, 2015, 12:31 PM IST

निवडणुकांत 'भाजप'नं उधळला सर्वांत जास्त पैसा!

केंद्रीय निवडणूक आयोगानं २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा आणि इतर काही राज्यांत झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राजकीय पक्षांनी केलेल्या खर्चाची माहिती जाहीर केलीय.

Jan 17, 2015, 11:45 AM IST