पैसे

नक्षलवाद्यांना पैसे पुरवणाऱ्या तीन कंत्राटदारांना अटक

नक्षलवाद्यांना पैसे पुरवणाऱ्या तीन तेंदूपत्ता कंत्राटदारांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 75 लाखांच्या रकमेसह पत्रकंही जप्त करण्यात आली आहेत. आलापल्ली इथे पोलिसांनी ही कारवाई केली.

May 24, 2017, 08:24 PM IST

राज्यात एटीएमवर पुन्हा एकदा खडखडाट

राज्यभरातल्या एटीएमवर पुन्हा एकदा  खडखडाट बघयाला मिळत आहे. राज्याच्या विविध भागातल्या एटीएममध्ये पैसे नसल्याचे फलक सर्वच शहरांमध्ये झळकू लागले आहेत. चांद्यापासून बांदयापर्यंत एटीएममध्ये पैसे नसल्यानं मोठ्या प्रमाणात ग्राहकांमध्ये नाराजी पसरु लागलीय

May 12, 2017, 11:39 AM IST

एटीएमसमोर आजही पैशांसाठी लोकांच्या रांगा

मुंबईत तापमानाचा पारा वाढत असताना मुंबईकरांना पुन्हा एकदा एटीएम मशीनच्या बाहेर रांगा लावण्याची वेळ आलीय. कारण मुंबईतल्या बहुतांश एटीएममध्ये कॅश नसल्याची तक्रार आहे.

Apr 12, 2017, 09:09 AM IST

खुशखबर! १३ मार्चपासून बँकेतून काढता येणार हवी तितकी रक्कम

येत्या सोमवारपासून तुम्हाला बँकेतून हवी तितकी रक्कम काढता येणार आहे. नोटाबंदीनंतर विविध खात्यांतून पैसे काढण्याबाबत मर्यादा ठरवण्यात आली होती. 

Mar 12, 2017, 03:12 PM IST

उमेदवारांकडून पैसे मागितल्यानं भाजप अडचणीत

उमेदवारांकडून पैसे मागितल्यानं भाजप अडचणीत

Feb 17, 2017, 05:12 PM IST

पैशांचं आमिष दाखवण्याच्या घटना उघड

पैशांचं आमिष दाखवण्याच्या घटना उघड 

Feb 15, 2017, 08:27 PM IST

बँकांमधून पैसे काढण्याची मर्यादा लवकरच हटणार

नोटबंदीनंतर त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे.

Feb 3, 2017, 07:43 PM IST

बँकेत दोन लाखांपेक्षा जास्त पैसे टाकले तर होणार चौकशी

नोटबंदीच्या काळामध्ये बँकेत दोन लाखांपेक्षा जास्त पैसे टाकणाऱ्यांची चौकशी होणार आहे.

Feb 3, 2017, 05:58 PM IST

खुशखबर! एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढवली

एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे, आता एटीएममधून दिवसाला २४ हजार रूपये काढता येणार आहेत, हा निर्णय १ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. मात्र आठवड्याला एटीएममधून २४ हजार रूपयेच काढता येणार आहेत. यापूर्वी एटीएममधून १० हजार रूपये काढता येत होते.

Jan 30, 2017, 06:01 PM IST

अभय योजनेचे पैसे स्वीकारण्यास सहकारी बँकांना बंदी

केंद्र सरकारच्या नव्या अभय योजनेमध्ये ठेवी स्वीकारण्यास केंद्र सरकारनं सर्व सहकारी बँकांना बंदी केली आहे.

Jan 20, 2017, 05:54 PM IST

'होय, मी पुरस्कारासाठी पैसे मोजले!'

पुरस्कार पदरात पाडून घेण्यासाठी कधीकाळी आपण 30 हजार रुपये मोजल्याची कबुली ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी दिली आहे.

Jan 18, 2017, 07:07 PM IST