एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढली
एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा आता वाढवण्यात आली आहे. नागरिकांना आता एटीएममधून दिवसाला दहा हजार रुपये काढता येणार आहेत.
Jan 16, 2017, 05:29 PM ISTजालना : सहलीला मुलीला पैसे न मिळाल्याने आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2017, 09:09 PM ISTबँकेतून पैसे न मिळाल्याने महिला शेतकऱ्याची आत्महत्या?
एका महिला शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. कलमाडी गावातील मालुबाई मोतीलाल पाटील यांनी विहीरीत उडी मारुन जीवनप्रवास संपवला आहे.
Jan 5, 2017, 06:41 PM ISTखुशखबर, आता एटीएममधून काढता येणार ४५०० रुपये
रिझर्व बँकेने बँक ग्राहकांना विशेषतः एटीएम धारकांना नववर्षात मोठा दिलासा दिला आहे.
Dec 30, 2016, 11:54 PM ISTगुजरातच्या नवसारीत गायिकेवर पैशांची बरसात
देशभरात नोटबंदीत नव्या नोटा डोळ्याला पाहायला मिळत नसताना, गुजरातमधील नवसारीत भजन गायकीवर लोकांनी पैशांची अशी बरसात केली आहे.
Dec 26, 2016, 11:35 AM ISTपैशांअभावी कोकणातल्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम रखडलं
Dec 22, 2016, 09:29 PM ISTआता नोटबंदीनंतर घरात पैसे ठेवण्यावर येणार बंधन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2016, 03:06 PM ISTआयकर विभागाच्या धाडीत सापडलं घबाड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2016, 04:27 PM ISTनोटबंदीच्या निर्णयाला एक महिना, बॅंकेत गर्दी तर एटीएम बंदने सामान्यांचे हाल
नोटबंदीच्या निर्णयाला एक महिना उलटून गेला तरी नाशिक शहरासह जिल्ह्यातील बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी उसळली. तर एटीएमचं शटर बंद असल्याचं दिसून आलं. त्यातच तीन दिवस बँकांचे व्यवहार बंद राहिल्याने ग्राहकांच्या त्रासात भरच पडली.
Dec 13, 2016, 07:17 PM IST'जनधन'मधल्या रकमेची एफडी होणार?
आठ नोव्हेंबरनंतर जनधन खात्यामध्ये जमा झालेल्या रकमेची एफडी करण्याचा विचार मोदी सरकार करत आहे.
Dec 12, 2016, 04:51 PM ISTपैसे देण्यासाठी बँकांची आडकाठी का?
बँकांमधून 24 हजार काढण्याची मुभा असताना रक्कम देण्यासाठी बँकांकडून आडकाठी का करण्यात येतेय असा सवाल सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विचारला आहे.
Dec 9, 2016, 04:34 PM ISTदुकानात जा... वस्तू घ्या... आणि बिल न भरता बाहेर पडा!
आत्तापर्यंत तुम्ही जेव्हा एखाद्या मॉलमध्ये किंवा शॉपमध्ये शॉपिंगला जाता तेव्हा... काय करता तर वस्तू उचलून घेता... त्यानंतर काऊंटरवर बिल भरता आणि मग बाहेर पडता... पण, आता 'अमेझॉन'नं टेक्नॉलॉजीच्या जगात एक पाऊल पुढे टाकलंय.
Dec 9, 2016, 03:59 PM ISTवडिलांनी पैसे काढून न दिल्यामुळे मुलाची आत्महत्या
वडिलांनी पैसे काढून न दिल्यामुळे मुलाची आत्महत्या
Dec 1, 2016, 08:35 PM ISTनागपुरात एटीएममधील पैसे संपले, पगारदारांची गैरसोय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2016, 04:23 PM ISTवडिलांनी पैसे काढून न दिल्यामुळे मुलाची आत्महत्या
वडिलांनी एटीएममधून पैसे काढून न दिल्यामुळे एका युवकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे.
Dec 1, 2016, 01:55 PM IST