एटीएममधून पैसे काढण्याच्या बहाण्याने त्यांनी १०० जणांना लुटले
दिल्ली : एटीएममधून पैसे काढण्यासाठी मदत देण्याच्या बहाण्याने १००हून अधिक जणांना लुटणाऱ्या टोळीला दिल्ली पोलिसांनी जेरबंद केलंय.
Feb 1, 2016, 11:21 AM ISTवर्तमानपत्रात बातमी छापून आणण्यासाठी पाकीटं पाठवावी लागतात - एकनाथ खडसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 1, 2016, 10:32 AM ISTया हॉटेलात खाण्याचे पैसे लागत नाहीत
अहमदाबादेत एक असं हॉटेल आहे, या हॉटेलमध्ये जाऊन तुम्हाला खाण्याचे पैसे लागत नाहीत, तुम्हाला वाटेल तेवढे पैसे द्या, तुम्ही एवढेच पैसे का , हे तुम्हाला येथे कुणीही विचारणार नाही.
Jan 31, 2016, 03:32 PM ISTशेतकऱ्यांचे पैसे थकवणाऱ्या साखर कारखान्याच्या उपाध्यक्षाला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 29, 2016, 06:05 PM ISTअपहरण करायचं... पैसेही स्वत:च भरायचे आणि ते वसूलही करायचे!
अपहरण आणि खंडणीचं वेगळंच रॅकेट नागपुरात उघडकीस आलंय. आधी अपहरण करायचं, मग अपहरणाचे पैसे भरायचे आणि नंतर ते वसूलही करायचे... अशा या गोरखधंद्याचा मास्टरमाइंड आहे राजू भद्रे... नुकतीच, पावणे दोन कोटींच्या या खंडणी वसूल प्रकरणी चौघांना अटक करण्यात आलीय.
Jan 29, 2016, 11:29 AM ISTखूशखबर ! कधीही काढू शकता पॉलिसीचे पैसे
विमा ग्राहकांना आता गरज असेल तेव्हा रक्कम काढण्याची अनुमती लवकरच मिळणार आहे.
Jan 27, 2016, 04:36 PM ISTआता एका क्लिकवर आपल्या गॅस सिलेंडरचे पैसे भरा
नवी दिल्ली : घरात एलपीजी गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना मोदी सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे.
Jan 25, 2016, 10:31 AM ISTदोन लाखांत मिळत आहेत मर्सिडीज आणि बी एम् डब्ल्यू
चेन्नई : तुम्हाला मर्सिडीज, बी एम् डब्ल्यू किंवा ऑडी आवडते का?
Jan 22, 2016, 07:39 PM ISTवडीलांकडे हुंड्यासाठी पैसे नसल्याने १८ वर्षांच्या मुलीने केली आत्महत्या
Jan 21, 2016, 09:45 AM ISTरत्नागिरीतील पैसे चोरणारा पोस्टमन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 14, 2016, 10:56 AM ISTएक लाख रुपये दिले नाही म्हणून जातपंचायतीनं कुटुंबाला वाळीत टाकलं
नाशिकमधील काशिकापडी समाजाचं जात पंचायात प्रकरण ताजं असतानाच नांदेडमध्ये जात पंचायतीचा आणखी एक प्रकार समोर आलाय. वैदू समाजाच्या जात पंचायतीने एका कुटुंबाला वाळीत टाकल्याचं समोर येतंय. इतकंच नाही तर, पोलिसांत तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने या कुटुंबाने न्यायालयाकडे धाव घेतलीय.
Jan 6, 2016, 10:15 AM ISTमायदेशात पैसे पाठवण्यात 'एनआरआय' 'नंबर वन'वर!
परदेशात स्थलांतरित झालेले भारतीय (एनआरआय - अनिवासी भारतीय) जगातून सर्वांत अधिक पैसे स्वदेशात पाठवतात. विश्व बँकेनं दिलेल्या माहितीनुसार, स्थलांतरित भारतीयांनी यावर्षी तब्बल ७२ अरब डॉलर भारतात पाठवले आहेत.... तर या यादीत ६४ अरब डॉलर पाठवण्यारं चीन दुसऱ्या क्रमाकांवर आहे.
Dec 19, 2015, 06:12 PM IST'रोबोट'च्या सिक्वेलसाठी अक्षयची कमाई किती? जाणून घ्या...
'खिलाडियों का खिलाडी' अक्षय कुमार लवकरच 'रोबोट'च्या सिक्वेलमध्ये रजनीकांतसोबत पाहायला मिलणार आहे. पण, या एका सिनेमातून तो किती कमाई करतोय हे माहित आहे का?
Dec 18, 2015, 08:15 PM ISTआव्हाड म्हणतात, माझ्या खात्यात पैसे आलेच नाही
आव्हाड म्हणतात, माझ्या खात्यात पैसे आलेच नाही
Dec 18, 2015, 06:34 PM ISTया ५ वेबसाईट तुम्हाला पैसे मिळवून देतात
प्रत्येक क्षेत्रात उतरतांना काही बेसिक माहिती महत्वाची असते, बेसिक माहिती फार जास्त असते असं नाही, पण माहिती करून घेणे अतिशय महत्वाचं असतं, आर्थिक गुंतवणुकीविषयी सल्ले देण्यासाठी ही माहिती अतिशय महत्वाची ठरते, ही माहिती तुम्ही व्यवस्थित समजून घेतली तर तुमची श्रीमंतीची वाट मोकळी होऊ शकते.
Dec 6, 2015, 10:24 PM IST