'एटीएम'मध्ये पैसे रिफिल करायला गेलेल्या गाडीवर 'फिल्मी' दरोडा
मुंबईत एक आगळीवेगळी दरोड्याची घटना समोर आलीय. एखाद्या चित्रपटातील दरोडा वाटावा अशीच ही घटना घडलीय.
Jan 17, 2015, 11:29 AM ISTसावधान! नोटांना थुंकी लावून मोजू नका, नाहीतर व्हाल आजारी
आपल्या रोजच्या आयुष्यात अनेक लोक भेटतात. अनेक नोटा आपल्या हातातून जातात. अनेकांना बोटांना थुंकी लावून पैसे मोजायची सवय असते. जर कोणत्याही प्रकारचा संसर्गजन्य आजार झालेल्या व्यक्तीनं नोट हाताळली आणि तीच नोट तुमच्या हाती आली तर...
Jan 15, 2015, 07:31 PM ISTसाखर आयुक्त पैसे गोळा करण्यात दंग - राजू शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी, पुणे साखर संकुल तोडफोड प्रकरणी साखर आयुक्त बिपीन शर्मा यांनाच जबाबदार धरलंय. भ्रष्ट साखर आयुक्त बिपीन शर्मा पैसे गोळा करण्यात गुंतले असल्याचा थेट आरोप करताना, सरकार त्यांना हटवत का नाही असा सवाल राजू शेट्टी यांनी केलाय.
Jan 13, 2015, 02:23 PM ISTविद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 8, 2014, 08:37 AM ISTइंटरनेट माध्यमातून घर बसल्या कमवा पैसे
नवी दिल्ली : आजच्या जगात इंटरनेट सगळ्यांसाठीच महत्वाची गोष्ट झाली आहे. बाजारातील वाढत्या स्मार्टफोन्सने याला आणखीनच वाव दिला आहे. या सगळ्याबरोबरच इंटरनेटवरून पैसे कमवण्याचा खूप चांगला मार्ग आहे. तशी संधी तुम्हाला मिळू शकते. त्यासाठी प्रयत्न करायला हवा मात्र.
Nov 23, 2014, 01:27 PM ISTइतर बँकेच्या एटीएममधून पैसे काढतांना लक्षात ठेवा
इतर बँकेत एटीएम वापरतांना जरा आता विचार करावा लागणार आहे, कारण तुम्ही तीनपेक्षा जास्त वेळेस इतर बँकेच्या एटीएममधून व्यवहार केल्यास, तुम्हाला त्यासाठी चार्जेस लागणार आहेत, मुंबईत ही मर्यादा तीनच ठेवण्यात आली आहे.
Oct 26, 2014, 01:31 PM ISTअबब..एसटीत कितीही रक्कम पकडली..
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2014, 07:57 PM ISTप्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्याला रंगेहाथ अटक
प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्याला रंगेहाथ अटक
Oct 14, 2014, 12:22 PM ISTआचारसंहितेत खुलेआम दिले-घेतले जातायत पैसे आणि धान्य...
एरवी राज्यात प्रचार शिगेला पोहोचला असताना लक्ष्मीदर्शनाचेही अनेक किस्से उघड होत आहेत. गावोगावी रोख रोकड पकडली जात आहे. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर विधानसभा मतदारसंघात मात्र वेगळं चित्र पाहायला मिळतंय. इथले भाकपचे उमेदवार मतदारांकडूनच धान्य आणि पैशांची मदत घेऊन प्रचार करत आहेत.
Oct 13, 2014, 10:55 AM ISTउमेदवार मतदारांकडूनच घेतोय पैसे आणि धान्य
उमेदवार मतदारांकडूनच घेतोय पैसे आणि धान्य
Oct 13, 2014, 08:50 AM ISTप्रचार संपायच्या एक दिवस राज्यभर पैशाचा पाऊस
प्रचार संपायला एक दिवस शिल्लक असताना राज्यभर पैशाचा पाऊस पडलाय. शिरुरमध्ये पाच लाख, नाशिकमध्ये १२ लाख तर रामटेकमध्ये १० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
Oct 12, 2014, 08:10 AM ISTनिवडणुकीत पैशांचा पाऊस, पकडलेल्या पैशाचे काय होते?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2014, 08:15 AM ISTचिखलीत एका गाडीत सापडले 'पोतं भरून' पैसे
चिखलीत एका गाडीत सापडले 'पोतं भरून' पैसे
Oct 8, 2014, 08:22 PM IST'श्रीमंत महापालिके'कडे खेळाडुंसाठी दमडी नाही...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2014, 12:00 AM IST