Good News : राज्यात ८ हजार पोलिसांच्या रिक्त जागा भरणार
पोलिसांत भरती होऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी.
Feb 15, 2020, 06:12 PM ISTपोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर, युती सरकारचे दुर्लक्ष
भाजपा-शिवसेना युती सरकारने पोलीस भरतीकडे दुर्लक्ष केल्याचं समोर आलंय.
Aug 23, 2018, 08:50 AM ISTराज्यातील ३६ हजार रिक्त पदांसाठी, या तारखेला निघणार जाहिरात
ज्यातील तरूणांना मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी देखील मिळणार
Jul 5, 2018, 12:44 AM ISTगौप्यस्फोट : ५० हजार रुपयांची लाच देऊन २० जण पोलीस दलात दाखल
एसएसजी सॉफ्टवेअर सांगली या कंपनीच्या ऑपरेटर्सनी प्रत्येकी ५० हजार रुपये घेऊन गुणवाढ केली होती
May 12, 2018, 05:51 PM ISTपोलीस भरतीत ट्रान्सजेंडर्सना संधी देणार 'हे' पहिल राज्य
पोलीस आरक्षक भरतीसाठी १७ थर्ड जेंडर उमेदवारांनी अर्ज केला.
May 5, 2018, 09:20 AM ISTनांदेडमध्ये पोलीस भरतीत असा झाला गैरव्यवहार
मध्ये पोलीस भरतीत झालेल्या गैरव्यवहाराचा छडा लागलाय... नांदेड च्या पोलीस अधिक्षकानी हे प्रकरण उघडकीस आणलय.
Apr 28, 2018, 11:08 PM ISTनांदेड जिल्ह्यातील पोलीस भरतीत मोठा गैरव्यवहार
Apr 25, 2018, 09:37 PM ISTधक्कादायक, पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणीचा हृद्यविकाराने मृत्यू
विटा येथील एका २० वर्षीय तरुणीचा पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करताना हृद्यविकाराचा झटका आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.
Apr 14, 2018, 08:57 AM ISTठाणे | मदरशाने घालून दिलं एकोप्याचं उदाहरण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 26, 2018, 08:49 AM ISTमदरसा, मस्जिदकडून पोलीस भरतीला आलेल्यांची सोय
पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांच्या राहण्या-जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
Mar 26, 2018, 02:02 AM ISTअहमदनगर । पोलीस भरती एकदम हायटेक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 16, 2018, 09:15 PM ISTपालघर । १६० जागांसाठी २० हजार उमेदवार, अभियंता-डॉक्टर-पदवीधरांचे अर्ज
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 16, 2018, 09:15 PM ISTमहाराष्ट्रात पोलीस भरतीली सुरूवात
Feb 7, 2018, 02:48 PM ISTपोलीस भरतीसाठी दोन मुलांची भन्नाट शक्कल... पण...
परीक्षेत पास होण्यासाठी अभ्यास सोडून तरूणाई वेगळ्याच मार्गाला लागली असल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. त्यातच आता पोलीस भरतीमध्ये यश मिळवण्यासाठी औरंगाबादच्या दोन मुलांनी भन्नाट शक्कल लढवली.. त्यात ते यशस्वी सुद्धा झाले मात्र संशय आला आणि बट्ट्याबोळ झाला... पाहूयात काय आहे हा प्रकार...
May 19, 2017, 09:41 PM ISTकाश्मीरमध्ये पोलीस भरतीसाठी तरुणांच्या रांगा
जम्मू-काश्मीर पोलीस खात्यात उपनिरीक्षक पदासाठी झालेल्या शारीरिक क्षमता चाचणीसाठी खोऱ्यातील २ हजार तरुण-तरुणी सहभागी झाले होते.
May 14, 2017, 03:40 PM IST