दापोलीत ५५ वर्षीय होम क्वारंटाईन व्यक्तीचा मृत्यू
मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट
Apr 10, 2020, 11:29 AM IST
मुंबई | उद्धव ठाकरे यांचा करोनाचा प्रादुर्भाव थोपवण्यासाठी कठोर निर्णय
Uddhav Thackeray Tough Steps As Section 144 In All Over Mumbai To Fight Covid-19
Mar 23, 2020, 01:55 PM ISTCoronaची लागण झालेल्या कनिकाच्याच हॉटेलमध्ये होते 'हे' क्रिकेटपटू
क्रिकेट संघाची डोकेदुखी आणखी वाढली आहे.
Mar 22, 2020, 04:55 PM ISTCorona : लोकलमागोमाग BEST बसही बंद करण्याचा प्रशासनाचा विचार
मुंबईचा वेग पूर्णपणे मंदावणार?
Mar 22, 2020, 02:38 PM IST
'आम्हाला क्वारंटाईन होऊन इतरांपासून दूर राहण्याची सुविधा नाही, पण...'
दिवसरात्र एक करत असंख्य रुग्णांच्या सेवेत रुजू असणाऱ्या या मंडळींना सध्या देवत्त्वच बहाल केलं जात आहे.
Mar 19, 2020, 03:27 PM ISTलाल परी दूरच बरी! प्रवाशांची एसटी, बेस्ट बसकडे पाठ
खासगी वाहनांचीही संख्या घटली
Mar 17, 2020, 11:03 AM ISTकोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आंजर्ले कासव महोत्सवास स्थगिती
'आंजर्ले कासव महोत्सव २०२०'ला तूर्तास स्थगिती
Mar 12, 2020, 04:00 PM ISTकलाविश्वाला असा बसतोय Coronaचा फटका; मोठमोठे कलाकारही बेजार
चीन, इटली, इराण या देशांमागोमाग भारतातही या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत.
Mar 10, 2020, 02:49 PM IST....म्हणून 'या' तारखेपर्यंतचे महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रम पुढे ढकलावेत
कोरोनाची इथेही दहशत
Mar 9, 2020, 02:46 PM ISTमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद; कोरोना महाराष्ट्रात येण्याची शक्यता.....
मुंबई आणि पुण्यात जे कोरोना संशयित होते...
Mar 5, 2020, 08:31 PM ISTपीकपाणी | परभणी | कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 31, 2018, 05:58 PM ISTपीकपाणी | डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव कसा रोखावा?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 22, 2018, 08:11 PM ISTस्वाईन फ्ल्यूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना
स्वाईन फ्ल्यूच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याच्या सूचना आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी राज्यातील जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकारी आणि संबंधित इतर अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून दिल्या. तसेच स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांसाठी आवश्यक औषधे कमी पडू नयेत, यासाठी स्थानिक पातळीवर औषध खरेदी तसेच आवश्यकता वाटल्यास खासगी तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासही मान्यता दिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Apr 16, 2017, 08:35 AM ISTडेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यास मुंबईकरांमध्ये तीव्र उदासिनता
डेंग्यूंच्या डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईकरांमध्ये तीव्र उदासिनता बघयाला मिळतेयं. डेंग्यूच्या अळ्या सापडलेल्या घरामध्ये राहणाऱ्या एकूण 13 हजार नागरिकांना नोटीसा बजावण्यात आल्यात.
Sep 28, 2016, 07:00 PM IST