प्रियंका चोपड़ा

'मी रेखाची मालिश करत....', 68 वर्षीय अन्नू कपूर यांचा मोठा खुलासा, 'इंटिमेट सीन करताना मुलींना...'

Annu Kapoor on Intimate Scene Shooting: इंटिमेट सीन करताना मी मस्करी करत नाही. उलट त्या मुलींना मदत करतो असं ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर (Annu Kapoor) यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी किसिंग सीनवरुन प्रियांकासह (Priyanka Chopra) झालेल्या वादावरही त्यांनी भाष्य केलं. 

 

Oct 22, 2024, 08:57 PM IST

जेव्हा प्रियांकाने किस करण्यास दिला नकार, संतापले होते अन्नू कपूर; इतक्या वर्षांनी अखेर सोडलं मौन, 'इंटिमेट होताना...'

Annu Kapoor on Priyanka Chopra: ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि अन्नू कपूर (Annu Kapoor) यांची एक वर्षं जुनी किस कॉन्ट्रोव्हर्सी आहे. अन्नू कपूर यांना आता यावर भाष्य केलं आहे. 

 

Oct 22, 2024, 07:37 PM IST