फटाके

अवेळी फटाके फोडल्यास ८ दिवस तुरुंगात

दिवाळीत फटाके फोडताना सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेली वेळेची मर्यादा आवर्जून पाळा...

Nov 5, 2018, 11:21 PM IST

फटाक्यानं घेतला चिमुरड्याचा जीव, पालकांनो सावधान!

फटाक्याने मुलाचा बळी घेतल्याने गावात शोककळा 

Oct 31, 2018, 04:13 PM IST

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची ऐसी की तैसी, फटाके वाजवणारच - भाजप खासदार

हे खासदार महाशय वादात अडकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही

Oct 24, 2018, 01:15 PM IST

देशभरात फटाक्यांवर येणार बंदी ? सर्वोच्च न्यायालय देणार निर्णय

 संपूर्ण देशात हा निर्णय सक्तीचा करणार का ? हे पाहणं महत्त्वाच ठरणार 

Oct 23, 2018, 11:28 AM IST

आदित्य ठाकरेंची नेतेपदी निवड, शिवसैनिकांनी फोडले फटाके

आज सुरु असलेल्या शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीत युवा सेनाप्रमुख यांना बढती मिळाल्याचं जाहीर करण्यात आलंय. 

Jan 23, 2018, 12:05 PM IST

सिडनी | फटाक्यांच्या आतषबाजीनं नव्या वर्षाचं स्वागत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 31, 2017, 06:59 PM IST

दिवाळीत फटाके उडवताना इजा झाल्यास या ७ टीप्स लक्षात ठेवा

दिवाळीच्या दिवसांमध्ये लहान मुलं छोटे मोठे फटाके उडवण्याचा हट्ट हमखास करतात.

Oct 22, 2017, 07:21 PM IST

फटाके दुकानांवर छापे, १ टनहून अधिक फटाके जप्त

दिवाळीत सर्वत्र रोषणाई, रांगोळ्या काढल्याचं पहायला मिळत आहे. मात्र, यंदाच्या दिवाळीत फटाके विक्रीवर आणि फोडण्यावर न्यायालयाने बंदी घातली आहे.

Oct 20, 2017, 12:21 AM IST

दिवाळी २०१७ : सुरक्षित दिवाळी साजरी करण्याच्या खास टीप्स

दिव्यांचा उत्सव दिवाळी काही दिवसांवर आली आहे. दिवाळीला लक्ष्मीचं पूजन करून धन आणि सुख-समृद्धीची प्रार्थना केली जाते. यासोबतच या दिवशी भगवान राम लंकेवर विजय मिळवून अयोध्या नगरीत परत आले होते.

Oct 13, 2017, 01:57 PM IST

अडचणीत सापडलेल्या फटाके विक्रेत्यांनी गाठलं 'मातोश्री'

फटाके विक्रेत्यांनी आज उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी फटाके विक्रेत्यांनी त्यांच्या अडचणी उद्धव ठाकरे यांना सांगितल्या.

Oct 12, 2017, 05:56 PM IST

फटक्यांची ऑनलाईन खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाई

  दिल्ली-एनसीआरमधील फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांनीही आता या प्रकरणात कडक भूमिका घेतली आहे. फटाक्यांची ऑनलाईन खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे दिल्ली पोलिस प्रवक्ते मधुर वर्मा यांनी सांगितले.

Oct 12, 2017, 04:40 PM IST