फ्रेंडशिप डे 2017: कशी झाली या दिवसाची सुरूवात? काय आहे वेगळेपण?
यंदाचा ‘फ्रेंडशिप डे’ जगभरातील अनेक मंडळी नेहमीप्रमाणेच मोठ्या उत्साहाने साजरा करतील. मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने हा दिवस साजरा करणाऱ्या पण, या दिवसाचा इतिहास माहिती नसणाऱ्या आमच्या असंख्य वाचकांसाठी...
Aug 5, 2017, 06:18 PM IST'ग्रीन माईंड'ची सफाईकामगारांशी 'मैत्री'
'ग्रीन माईंड'ची सफाईकामगारांशी 'मैत्री'
Aug 7, 2016, 05:59 PM ISTफ्रेंडशिप डे स्पेशल : तुम्हाला पोटभरुन हसवणारा व्हिडिओ
आज फ्रेंडशिप डे. अनेक जण आपल्या मित्रांसोबत हा दिवस साजरा करतात. मोठा उत्साह, मज्जा आणि मस्ती असा हा आजचा दिवस. रेड एफने एक प्रँक व्हिडिओ शेअर केला आहे. पाहा आणि पोटभरुन हसा.
Aug 7, 2016, 02:45 PM ISTVIDEO : काय झाले जेव्हा एका मित्राजवळ गर्लफ्रेंड सोडून गेला तरूण....
या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला. सच्च्या मैत्रीला सलाम करण्यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो.
Aug 4, 2015, 08:43 PM ISTफ्रेंडशीप, व्हॅलेन्टाईन्स डेवर राज्य सरकारची बंदी!
रेव्ह पार्ट्यांचं मूळ महाविद्यालयांतील फ्रेंडशिप डे आणि व्हॅलेन्टाईन्स डेमध्ये असल्याचा शोध राज्य सरकारनं लावलाय. त्यामुळे यंदा राज्यातील विद्यापीठांना असे ‘डेज’ साजरे न करण्याबद्दलच्या सूचना धाडण्यात आल्यात. पण, यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची चांगलीच निराशा झालीय.
Sep 6, 2013, 07:14 PM IST