बच्चू कडू

शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा मध्यप्रदेश सरकारचा प्रयत्न - बच्चू कडू

बैतुल मध्ये आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. 

 

 

Dec 6, 2020, 10:58 AM IST

महाराष्ट्राची सीमा ओलांडताच मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांच्या घराला घेराव - बच्चू कडू

कृषी विधेयक कायद्या विरोधात पंजाब, राजस्थान हरियाणासह देशातील अनेक शेतकऱ्यांचे दिल्लीत नऊ दिवसांपासून तीव्र आंदोलन (Farmer's protest) सुरू आहे.  

Dec 4, 2020, 06:51 PM IST

शेतकरी आंदोलन : सरकारने तोडगा काढावा अन्यथा दिल्लीत धडक मारु - बच्चू कडू

कृषी विधेयक कायद्याच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers in Delhi are protesting against the Agriculture Bill) सुरू आहे.  

Dec 1, 2020, 06:30 PM IST

ED Enquiry : भाजपचे दानवे काही शुद्ध तूपातले आहेत का ? - बच्चू कडू

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या घरावर चार दिवसांपूर्वी ईडीने (ED) छापा टाकून सरनाईक यांच्या मुलाची चौकशी सुरू केली आहे. 

Nov 28, 2020, 02:00 PM IST
Amravati Minister Bacchu Kadu Agressive And Criticize Union Government For Onin Problem PT1M5S

अमरावती | कांदा कोंडीवर बच्चू कडू आक्रमक

अमरावती | कांदा कोंडीवर बच्चू कडू आक्रमक

Oct 29, 2020, 08:30 PM IST

...तर मी भाजपात प्रवेश करेन, राज्यमंत्री बच्चू कडू यांचं मोठं विधान

 कृषी विधेयक धोरण विधेयकाच्या पार्श्वभुमीवर विधान

Oct 5, 2020, 08:25 AM IST

दिवाळीनंतर ९ वी ते १२ वीपर्यंत शाळा सुरू करणार - शिक्षण राज्यमंत्री

कोरोना काळातील सर्व नियम अटी ठेवूनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार

Oct 4, 2020, 08:45 AM IST
 Agriculture State Minister Bachhu Kadu Corona PT46S

मुंबई | बच्चू कडूंना कोरोनाची लागण

मुंबई | बच्चू कडूंना कोरोनाची लागण

Sep 19, 2020, 08:45 PM IST

आणखी एका राज्यमंत्र्याला कोरोनाची लागण

राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण 

Sep 19, 2020, 06:00 PM IST

मोदीजी, ही शेतकऱ्यांशी बेईमानी नाही तर काय, बच्चू कडुंचा सवाल

मोदी सरकारने पुन्हा शेतकऱ्याच्या छातीवर तलवार चालवून त्याला रक्तबंबाळ केले आहे.

Sep 15, 2020, 12:23 PM IST

शेतकरी कुटुंबातील 'त्या' विद्यार्थ्यांला अखेर मार्कशीट मिळाली; झी २४ तासच्या बातमीची बच्चू कडू यांच्याकडून दखल

इयत्ता १२ची, २२ हजार रुपये शिल्लक असलेली शैक्षणिक फी भरु न शकलेल्या एका शेतकऱ्याच्या मुलाची टीसी आणि मार्कशीट शाळेने अडवून ठेवली होती.

Sep 2, 2020, 06:44 PM IST

राज्यात जानेवारी महिन्यात शाळा सुरू होण्याची शक्यता

या मंत्र्यांनी दिले संकेत.... 

 

Aug 25, 2020, 10:08 AM IST