आजपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरूवात, हे १० नियम बदलणार...
TRAI चे नवे नियम, १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमचे आवडते चॅनल निवडता येणार आहेत
Apr 1, 2019, 09:49 AM ISTमारूतीची नवी इग्निस, कंपनीने केलेयत हे बदल
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारूती सुझुकीने (Maruti Suzuki) हॅचबॅक कार इग्निस (Ignis) नव्या रुपात आणसी आहे.
Feb 27, 2019, 09:40 PM ISTआयपीएल २०१९च्या वेळापत्रकाची आज घोषणा ?
बीसीसीआय आयपीएलचं वेळापत्रक घोषित करू शकते, असं वृत्त मुंबई मिररनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.
Feb 4, 2019, 04:35 PM ISTनवा नियम : तक्रारीचे निवारण ७२ तासांत न झाल्यास केबल फ्री
ग्राहकांना आता आपल्या मर्जीनुसार हवे असलेले चॅनेल निवडण्याचे स्वातंत्र्य ट्रायच्या नव्या नियमामुळे मिळणार आहे.
Jan 21, 2019, 02:28 PM ISTदहावीच्या विद्यार्थ्यांनो गोंधळून जाऊ नका, इकडे लक्ष द्या...
बदललेला अभ्यासक्रम आणि बदललेलं परीक्षेचं स्वरुप यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था
Jan 2, 2019, 01:38 PM IST'ट्राय'चे नवीन नियम; तुमच्या आवडीच्या चॅनलसाठीच पैसे भरा
सर्व मल्टि सर्व्हिस ऑपरेटर्स (MSOs) आणि लोकल केबल ऑपरेटर्सना (LCOs) हे नवीन नियम बंधनकारक असतील
Dec 26, 2018, 09:13 AM ISTअलाहबादनंतर आता देशातील 'या' शहराचं नाव बदलणार
पर्यटकांची तोबा गर्दी असणारं ते शहर म्हणजे...
Oct 21, 2018, 03:11 PM ISTभारतीय टीमच्या त्या निर्णयामुळे निवड समिती नाराज
आशिया कपमध्ये भारतीय टीमनं घेतलेल्या निर्णयावरून निवड समिती चांगलीच नाराज झाल्याचं वृत्त आहे.
Oct 9, 2018, 09:19 PM ISTबुलेटराजा आणि बुलेटराण्यांनो सावधान, कारण...
वाहतुकीच्या बाबतीत हम नही सुधरेंगे, हा बाणा पुणेकरांनी कायमच ठेवलाय
Sep 12, 2018, 05:01 PM ISTलागोपाठ ३९व्या टेस्टमध्ये विराट टीम बदलण्याची शक्यता, या खेळाडूंना संधी?
क्रिकेटमध्ये बहुतेक कर्णधार एकच टीम घेऊन मैदानात उतरण्यावर विश्वास ठेवतात.
Aug 29, 2018, 05:10 PM ISTव्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी खुशखबर, चॅटिंग करताना मिळणार हा पर्याय
गेल्या काही वर्षांपासून व्हॉट्सअॅप तुमच्या आमच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक बनला आहे.
Aug 27, 2018, 04:00 PM ISTविराटचं असंही रेकॉर्ड, ३८ मॅचमध्ये केले ३८ बदल
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा तब्बल २०९ रननी विजय झाला.
Aug 25, 2018, 09:07 PM ISTकाँग्रेसमध्ये राष्ट्रीय पातळीवर मोठे बदल
काँग्रेसमध्ये राष्ट्रीय पातळीवर मोठे बदल करण्यात आले आहेत. गेल्या कित्तेक वर्षांपासून कोषाध्यक्षपदावर असलेल्या मोतीलाल व्होरा यांना हटवण्यात आलंय. त्यांच्या जागेवर सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांची नियुक्ती करण्यात आलीय.
Aug 21, 2018, 10:16 PM IST'एटीएम' निगडीत बदललेले नियम जाणून घ्या...
कर्मचाऱ्यांचं आधार व्हेरिफिकेशन करणंही गरजेचं
Aug 17, 2018, 01:17 PM ISTतिसऱ्या टेस्टमध्ये कोहली या तीन खेळाडूंना संधी देणार?
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा इनिंग आणि १५९ रननी पराभव झाला.
Aug 14, 2018, 06:51 PM IST