आर्थिक वर्ष आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात बदल व्हायची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2016, 11:31 PM ISTआर्थिक वर्ष आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात बदल व्हायची शक्यता
आगामी वर्षापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन जानेवारीत होण्याची शक्यता आहे.
Oct 13, 2016, 06:40 PM ISTदसऱ्यापासून संघ स्वयंसेवक दिसणार वेगळ्या गणवेशात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2016, 09:37 PM ISTवयाच्या ३० वर्षांनंतर शरीरात होतात हे ८ बदल
वयाची तिशी ओलांडल्यानंतर शरीरात बदल होण्यास सुरूवात होते. त्याआधीच्या काही वर्षांमध्ये आपल शरीर पूर्णपणे तयार झालेल असतं. ३० वर्षांनंतर शरीरातील काही भागांच्या कार्याची क्षमता कमी होते. यावेळी जलद गतीने शरीरात बदल होत असतात. ते बदल नैसर्गिक असल्यामुळे घाबरायचं काही कारण नाही.
Sep 24, 2016, 05:38 PM ISTमुली प्रेमात पडल्या की त्यांच्यात हे बदल होतात
मुली प्रेमात पडल्या की खालील बदल त्याच्या स्वभावात दिसून येतात.
Sep 4, 2016, 09:31 PM ISTफौजदारी प्रक्रिया संहिता कायद्यात बदल, लोकसेवकांवर गुन्हा दाखल करण्यापूर्वी...
महाराष्ट्र शासनाने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५६(3) आणि १९० मध्ये सुधारणा केली आहे. या सुधारणेनुसार आता लोकसेवकांवर गुन्हा दाखल करण्यापूर्वी सक्षम प्राधिकाऱ्यांची पूर्वसंमती अनिवार्य करण्यात आली आहे.
Sep 2, 2016, 09:32 AM ISTपाहा, पाकिस्तानात रेल्वेच्या इंजीनची दिशा कशी बदलतात?
पाकिस्तानात रेल्वेच्या इंजीनची दिशा कशी बदलतात, याचा व्हिडीओ यू-ट्यूबवर व्हायरल होत आहे.
Aug 23, 2016, 06:00 PM ISTम्हणून कबालीचा शेवट बदलला जाणार
कबालीच्या फॅन्सना निराश करणारी बातमी म्हणजे मलेशियात कबालीचा शेवट बदलला जाणार आहे.
Jul 24, 2016, 06:27 PM ISTफुकटात बदलता येणार फाटक्या नोटा
तुमच्याकडे असलेल्या फाटक्या नोटा आता फुकटात बदलून मिळणार आहेत.
Jul 16, 2016, 07:09 PM ISTमानवाचं शरीरही 'कात' टाकतं, कसं ते तुम्हीच पाहा या व्हिडिओतून
मानवाची शरीररचना ही एक निसर्गनिर्मित पण अद्भूत अशी रचना आहे... तुम्हाला केवळ तुमचे केस किंवा नखं नेहमी वाढताना लगेचच लक्षात येऊ शकतं... पण, याशिवायही मानवाच्या शरीरात प्रत्येक क्षणाला काही ना काही अंतर्गत बदल सुरू असतात.
Jul 12, 2016, 12:41 PM IST'आरबीआय'कडून व्याजदरात बदल नाही
आरबीआयने आज पुन्हा व्याजदरात कोणताही बदल न करणार नसल्याचे म्हटले आहे. आरबीआयने व्याजदर जैसे थे ठेवण्याचा पवित्रा कायम ठेवला.
Jun 7, 2016, 04:48 PM ISTमोदी सरकारमध्ये होणार मोठे फेरबदल ?
केंद्रीय मंत्रिमंडळात तसंच भाजप पक्ष संघटनेतही लवकरच मोठे फेरबदल अपेक्षित आहेत
May 20, 2016, 11:22 PM ISTसंदीप सावंत मारहाण प्रकरणाचे तपास अधिकारी बदलले
संदीप सावंत मारहाण प्रकरणाचे तपास अधिकारी बदलले
May 20, 2016, 07:12 PM ISTमराठी चित्रपट महामंडळामध्ये परिवर्तन होणार ?
मराठी चित्रपट महामंडळामध्ये परिवर्तन होणार ?
Apr 28, 2016, 09:16 PM IST