बलात्कार

कोपर्डी बलात्कार,खून प्रकरण : मुख्यमंत्री अपयशी : विरोधक

कोपर्डी सारख्यांच्या घटना रोखण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत, अशा घणाघात विधानसभेत राधाकृष्ण विखे यांनी केला तर CMvr गृहमंत्रीपद सोडवं, अशी विरोधकांनी मागणी लावून धरली.

Jul 19, 2016, 12:58 PM IST

कोपर्डी बलात्काराचे विधानसभेत जोरदार पडसाद, विरोधक आक्रमक

विधानसभेत कोपर्डी प्रकरणाचे पडसाद दिसून येत आहेत. विरोधक काळ्या फिती लावून सभागृहात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. प्रश्न उत्तरांचा तास स्थगित करुन चर्चेची मागणी विरोधकांनी लावून धरली.

Jul 19, 2016, 12:01 PM IST

कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणाचा मुद्दा आज विधीमंडळात गाजणार

राज्य विधीमंडळाच्या दुसऱ्या दिवशी आज पुन्हा एकदा अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा मुद्दा गाजणार आहे.  विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर आज याच प्रकरणावर अल्प कालीन चर्चा होणार आहे.

Jul 19, 2016, 10:10 AM IST

'मातोश्रीवर जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांना कोपर्डीला जायला वेळ नाही'

अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डीतल्या बलात्कार प्रकरणाचे पडसाद पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधीमंडळात उमटले.

Jul 18, 2016, 07:34 PM IST

अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन सामूहिक बलात्कार

एका अल्पवयीन विद्यार्थीनीचे दिवसा ढवळ्या अपहरण करुन सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  

Jul 17, 2016, 10:48 PM IST

धनंजय मुंडेंनी मागितली माफी

अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी बलात्कार प्रकरणी केलेल्या आरोपांवरून विरोधी पक्षनेते धनजंय मुंडेंनी दिलगिरी व्यक्त केली आहे. 

Jul 17, 2016, 08:50 PM IST

'राम शिंदेंबरोबरची ती व्यक्ती बलात्कारातील आरोपी नाही'

अहमदनगरमधल्या कर्जत तालुक्यातल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी विरोधकांनी केलेले आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावले आहेत.

Jul 17, 2016, 07:59 PM IST

कर्जत बलात्कार-हत्या प्रकरणावरूनही सरकारला घेरण्याचे विरोधकांचे संकेत

विरोधकांनी अहमदनगरमधल्या कर्जत तालुक्यातल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणावरूनही सरकारला घेरण्याचे संकेत दिले आहेत.

Jul 17, 2016, 06:57 PM IST