साकीनाका आग प्रकरण - मालक रमेश भानुशालीला अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 19, 2017, 08:27 PM ISTसाकीनाका फरसाण कारखाना अनधिकृत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 18, 2017, 10:56 PM ISTसाकीनाका आग प्रकरण - १२ बळींचे जबाबदार कोण ?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 18, 2017, 08:10 PM ISTबिबट्यामुळे बळी गेलेल्या कोमलच्या कुटुंबियांना आर्थिक मदत
सटाणा तालुक्यातील तळवाडे भामेर गावात नरभक्षक बिबट्यामुळे बळी गेलेल्या अडीच वर्षांच्या कोमल रामदास यांच्या कुटुंबियाना शासनाकड़ूंन आठ लाख रूपायांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
Oct 29, 2017, 12:31 PM ISTसेल्फीच्या फॅडनं घेतले दोन महिलांचे बळी!
ओडिसाच्या रायगढ जिल्ह्यात सेल्फीच्या फॅडनं दोन महिलांचे बळी घेतलेत.
Oct 27, 2017, 08:56 PM ISTनोकरीच्या भूलथापांना बळी पडू नका, 'आयबी'चं आवाहन
तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असू शकते...
Oct 21, 2017, 06:05 PM ISTकीटकनाशक फवारणीमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या बळींची संख्या ३२ वर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2017, 07:41 PM ISTलास वेगास बेछूट गोळीबारातील बळींची संख्या ५० वर
अमेरिकेच्या लास वेगासमधल्या कसिनोत झालेल्या बेछूट गोळीबारातील बळींची संख्या ५० वर गेली आहे... तर २०० पेक्षा जास्त जण जखमी झाल्याचंही पुढं आलंय.
Oct 2, 2017, 06:06 PM IST...म्हणून अधिकांश तरुण पडतायत हृदयविकारांना बळी!
हार्टअॅटॅकनं मृत्यू हा आता जवळपास परवलीचा शब्द बनलाय... अवघ्या तिशीत-चाळीशीत अनेक तरुणांनाही हार्टअटॅकनं गाठलंय. ही चिंताजनक बाब आहे. धुम्रपानाची आणि तंबाखूची सवय हे त्यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे.
Sep 29, 2017, 09:47 PM ISTमुंबई | जुहू | इमारतीला लागलेल्या आगीत ६ जणांचा बळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2017, 08:39 AM ISTनिम्मा देश पाण्याखाली, बळींची संख्या ७३ वर
सध्या निम्मा देश पाण्याखाली गेलेला दिसतोय. देशाच्या बहुतांशी भागात वरुणराजानं जोरदार कमबॅक केलं असून ईशान्य भारतात पूराचा हाहाकार पाहायला मिळतोय.
Jul 20, 2017, 10:03 AM ISTराज्यातील स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या १९९ वर
गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही स्वाईन फ्लूचा राज्यात परत हाहाकार होण्याची शक्यता आहे. यावर्षी संपूर्ण राज्यात स्वाईन फ्लूमुळे १९९ व्यक्तींचा मृत्यू झालाय. त्यातले ८४ मृत्यू एकट्या पुणे विभागात आहेत तर नागपूर शहर आणि विभाग मिळून या रोगान २५ बळी घेतलेत. याआधी थंडीच्या काळात स्वाईन फ्लूची लागण होत असे पण आता वाढत्या तापमानातही स्वाईन फ्लू होऊ लागल्यामुळे चिंता वाढलीय.
May 18, 2017, 08:27 PM ISTधुळ्यात उष्माघाताचा दुसरा बळी
धुळे जिल्ह्यात उष्माघातानं दुसरा बळी घेतलाय. धनुरमधील शेतकरी अशोक पितांबर पाटील यांचा उष्माघाताने उपचारादम्यान मृत्यु झाला.
Apr 27, 2017, 03:01 PM ISTरोखठोक : शीतलचे मारेकरी कोण?
Apr 17, 2017, 11:27 PM ISTरस्ता रुंदीकरणासाठी माटुंग्याच्या इंडियन जिमखान्याचा बळी?
मुंबईत मोकळ्या जागा जवळपास संपल्या असून आता संबंधितांचा डोळा खेळाच्या मैदानांवर पडू लागलाय. 'माटुंगा इंडियन जिमखान्या'लगतचा रस्ता रुंद करण्यासाठी मैदानाचाच लचका तोडण्यात आला असून वृक्षांचीही कत्तल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे सर्व नियमांमध्ये बसवूनच आम्ही करत असल्याचा दावा संबंधित करत आहेत.
Apr 15, 2017, 09:15 PM IST