ऑस्ट्रेलियन नागरिकांनी बहुमताने दिली 'सेम सेक्स मॅरेज'ला संमती
Nov 18, 2017, 03:13 PM ISTबिहारमध्ये नितीश कुमारांनी सिद्ध केलं बहुमत
बिहारमध्ये नितीश कुमारांनी सिद्ध केलं बहुमत
Jul 28, 2017, 04:31 PM ISTउद्या बहुमत सिद्ध करणार नितीश कुमार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 27, 2017, 05:16 PM ISTमध्यावधी निवडणुकीचा निर्णय थेरेसा मे यांना महागात पडणार?
ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी संसदेतलं हूजूर पक्षाचं बहुमत मजबूत करण्यासाठी घेतलेल्या मध्यावधी निवडणुकीचा निर्णय पक्षाच्या अंगाशी येण्याची भीती आहे.
Jun 9, 2017, 07:45 AM IST'विधानसभेत बहुमतासाठी 19 आमदारांचे निलंबन'
'विधानसभेत बहुमतासाठी 19 आमदारांचे निलंबन'
Mar 22, 2017, 07:24 PM IST'विधानसभेत बहुमतासाठी 19 आमदारांचे निलंबन'
विधानसभेत बहुमत असावे यासाठी विरोधी आमदारांचं निलंबन केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. तर निलंबनाच्या कारवाईनंतर विरोधकांनी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध केला.
Mar 22, 2017, 01:13 PM ISTगोव्यात पर्रिकर सरकारनं बहुमत केलं सिद्ध
गोव्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर सरकारनं आज विधानसभेत बहुमत सिद्ध केलं.
Mar 16, 2017, 07:29 PM ISTपर्रिकरांनी गोव्यात सिद्ध केलं बहुमत
Mar 16, 2017, 04:18 PM ISTमुंबईत भाजपने शिवसेनेला पाठिंबा देण्यामागची १० कारणे
भाजपने महापौर आणि सर्वच विषय समितीतून माघार घेतली. त्यामुळे भाजपने अचानक असा निर्णय का घेतला याची चर्चा आहे. या १० कारणांमुळे भाजपच्या नेत्यांनी हा निर्णय घेतला असावा.
Mar 5, 2017, 01:54 PM ISTतामिळनाडूत पुन्हा जयललिता यांना बहुमत
तामिळनाडूत दर पाचवर्षांनी सत्ता बदलण्याचा इतिहास होता, मात्र यावेळी पुन्हा जयललिता यांनी बाजी मारली आहे. जयललिता यांना राज्यात बहुमत मिळाले आहे.
May 19, 2016, 03:22 PM ISTत्या स्टिंग ऑपरेशनमुळे काँग्रेस गोत्यात
उत्तराखंडमध्ये काँग्रेस सरकारला आपलं बहुमत सिद्ध करायचं आहे. पण याआधीच बाहेर आलेल्या एका स्टिंग ऑपरेशनमुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत.
May 8, 2016, 08:43 PM ISTशिवसेनेचे बहुमत हुकले, उद्धव ठाकरे 'मातोश्री'वरच
भाजपने जोरदार मुसंडी मारल्याने शिवसेनेला अपेक्षित असलेला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. शिवसेनेने आपला गड राखला. याचा आनंद शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये ओसंडून वाहतोय. त्यात भर पडली ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कल्याणमध्ये येणार असल्याची वृत्ताची. मात्र, बहुमत न मिळाल्याने उद्धव यांचा दौरा अचानक रद्द झालाय.
Nov 2, 2015, 04:55 PM ISTराज्यसभेत बहुमत नसल्यानं राम मंदिरासाठी कायदा अशक्य!
राज्यसभेत मोदी सरकारकडे बहुमत नसल्यामुळे अयोध्येत राम मंदिर बनवण्यासाठी सरकार कोणताही कायदा करणार नसल्याची माहिती केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. तसंच अयोध्येत मंदिर तयार करावं की नाही याबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्ट घेईल असंही राजनाथ यांनी स्पष्ट केलं.
May 11, 2015, 09:40 AM ISTकाय आहे भाजपचं ‘ऑपरेशन लोटस’...
आज विधिमंडळात आवाजी मतदानानं भाजपनं विश्वासदर्शक ठराव संमत करून घेतलाय पण, विरोधी पक्ष शिवसेना आणि काँग्रेसनं मात्र ही पद्धत लोकशाहीला काळिमा असल्याचं म्हणत मतदान पद्धतीनं बहुमत सिद्ध करण्याचं एक प्रकारे आव्हानंच भाजपला दिलंय.
Nov 12, 2014, 04:05 PM ISTफडणवीस बहुमत सिद्ध करण्यात अयशस्वी - काँग्रेस
फडणवीस बहुमत सिद्ध करण्यात अयशस्वी - काँग्रेस
Nov 12, 2014, 02:57 PM IST