सोन्याच्या भावात १३० रूपयांनी वाढ
सोन्याचा भाव सलग दुसऱ्या दिवशी १३० रुपयांनी वधारला आहे, तर २७ हजार ३५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. दुसरीकडे चांदीचा भाव २५० रुपयांच्या तेजीसह ३८ हजार रुपयांच्या पातळीवर गेला.
May 7, 2015, 10:54 AM ISTउत्पादन वाढल्यानं साखरेच्या किंमती पडल्या
साखर कारखान्यांच्या उत्तम कार्यक्षमतेमुळे देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध झालाय. त्यामुळेच, गेल्या आठवड्यादरम्यान राजधानी दिल्लीत घाऊक (होलसेल) बाजारात साखरेची किंमत 10 रुपये प्रती क्विंटल कमी झालीय.
Feb 1, 2015, 03:36 PM ISTफटाक्यांच्या बाजारात भीषण आग, जीवितहानी नाही
फटाक्यांच्या बाजारात भीषण आग, जीवितहानी नाही
Oct 21, 2014, 10:17 PM ISTफटाक्यांच्या बाजारात भीषण आग, जीवितहानी नाही
हरियाणामध्ये फरीदाबादच्या एनआयटी दसरा मैदानात सजलेल्या फटाक्यांच्या बाजारात मंगळवारी सायंकाळा अचानक आग लागली... या आगीत 100 हून अधिक दुकानं जळून खाक झालीत...
Oct 21, 2014, 08:28 PM ISTबाजारात पणती क्रिएटीव्ह स्वरूपात उपलब्ध
Oct 18, 2014, 10:17 AM ISTचीनी नाही, 'इको कंदिलां'ना बाजारात मागणी
चीनी नाही, 'इको कंदिलां'ना बाजारात मागणी
Oct 17, 2014, 10:01 AM ISTगणेशोत्सवानिमित्त बाजार गजबजला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2014, 08:39 PM ISTस्वातंत्र्य भारतातील सर्वात मोठा काऴा बाजार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2014, 08:13 PM ISTसोन्याचे भाव हलक्यानंच चढले...
नफा वसुलीच्या दबावामुळे मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्समध्ये सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण दिसून आली. स्टॉकिस्टनं केलेल्या सिमित लिलावाचा परिणाम सोन्या-चांदीवर दिसून आला.
Jul 29, 2014, 11:55 AM ISTशेअर बाजार उघडताच उसळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2014, 10:53 AM ISTशेअर बाजार ठप्प
Jul 3, 2014, 03:22 PM ISTनोकियाचा ल्युमिया 630 बाजारात
नोकिया कंपनीचा लुमिया 630 चे दोन मॉडेल बाजारात आले आहेत. फोनमध्ये डुअल सिम असून त्याची किंमत 10,500 निश्चित केलीय. बाजारात नोकिया शॉपमध्ये हे फोन उपलब्ध आहेत.
Jun 15, 2014, 08:43 PM ISTभारतीय बाजारात आता आयफोन ४ विकणार नाही अॅपल
अॅपलनं आयफोन ४ मॉडेलला रि-लॉन्च करण्यासाठी चार महिन्यांच्या आत भारतीय बाजारातून हे फोन परत घेण्याचा निर्णय घेतलाय.
May 7, 2014, 12:23 PM ISTसारंगखेड घोडे बाजारात पावणे दोन कोटींची उलाढाल
पुष्करच्या घोडे बाजारानंतर देशातील दुस-या क्रमाकाचा घोडा...बाजार म्हणून सारंगखेड्याचा घोडे बाजार ओळखला जातो.. यंदा या घोडेबाजारात जवळपास पावणेदोन कोटींची उलाढाल झालीय.. वाद्या आणि घुंगराच्या तालावर नाचणारा हा घोडा आहे धुळ्याच्या सारंगखेडा घोडेबाजारातला..
Dec 24, 2013, 07:26 PM IST