अयोध्या खटल्यात हिंदू संघटनांची बाजू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 5, 2017, 12:09 PM ISTबाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींना जामीन मंजूर
डिसेंबर १९९२मध्ये बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी सुरु असलेल्या खटल्यात आज भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांसहीत १२ जणांविरोधात सुनावणी झाली. यावेळी, कोर्टानं सर्व आरोपींना जामीन मंजूर केलेत.
May 30, 2017, 01:36 PM ISTभाजपच्या १३ नेत्यांवर बाबरी मशिद प्रकरणी खटला
भाजपच्या १३ नेत्यांवर बाबरी मशिद प्रकरणी खटला चालणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी विरोधात हा खटला चालणार असून त्यांच्यावर कट आखल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
Apr 19, 2017, 11:09 AM ISTबाबरी मशिद पाडल्याप्रकरणात नेत्यांच्या सहभागाबाबत आज फैसला
बाबरी मशिद पाडल्या प्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी हे आरोपी आहेत का, याबाबतचा सर्वोच्च न्यायालय आज फैसला करणार आहे. आरोपी म्हणून या नेत्यांची नावं वगळू नयेत, अशी विनंती सीबीआयने या आधीच केली होती.
Mar 23, 2017, 08:28 AM ISTराम मंदिरबाबत तोडगा काढण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड राजी
अयोध्येमधील राम मंदिराविषयी वादाचे निराकारण होण्याचे संकेत मिळाले आहेत. वादावर तोडगा काढण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने संमती दर्शविली आहे.
Mar 22, 2017, 02:08 PM IST'अयोध्येतल्या 'त्या' जागेवर मिळाले होते हिंदू मंदिराचे अवशेष'
अयोध्येतला राम मंदिर आणि बाबरी मशिदीचा वाद सुप्रीम कोर्टामध्ये आहे. पण 1976-77 मध्ये या वादग्रस्त जागेवर झालेल्या खोदकामादरम्यान हिंदू मंदिर असल्याचे अवशेष मिळाले होते.
Jan 28, 2016, 04:38 PM IST'बाबरी मशिदीची एक इंचही जागा मुस्लिम समाज सोडणार नाही'
बाबरी मशिद वादावर भाष्य करून मजलिस-ए- इत्तेहादूल मुस्लिमीन (एमआयएम) चे अध्यक्ष असादुद्दिन ओवैसी यांनी पुन्हा नवा वाद निर्माण केला आहे. आयोध्येत पाडण्यात आलेल्या बाबरी मशिदीची एक इंच जागाही मुस्लिम समाज सोडणार नाही असा दावा ओवैसी यांनी केला आहे.
Dec 3, 2012, 08:51 PM ISTबाबरी प्रकरण अडवाणींच्या अंगलट येणार?
बाबरी मशिदीचं भूत पुन्हा एकदा भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या मानगुटीवर बसलं आहे. बाबरी मशिद उध्वस्त केल्याच्या कटात सहभागी झाल्याप्रकरणी अडवाणींवर विरोधात असलेले आरोप मागे घेण्यास सीबीआयनं विरोध दर्शवला आहे.
May 7, 2012, 10:21 AM IST