बारामती

विद्या प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी महाविद्यलयास नॅकचे "अ" श्रेणी मुल्यांकन

विद्याप्रतिष्ठान संचलित कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयास "अ" श्रेणी मूल्यांकन प्राप्त झाले आहे.

Sep 24, 2017, 01:48 PM IST

पवारांच्या बारामतीतल्या शाळेची ही दूरवस्था...

शरद पवार यांच्या बारामती तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची दयनीय अवस्था झाली आहे. शाळेची इमारत जुनी झाली आहे, त्यातच मुसळधार पावसामुळे या शाळेला अक्षरशः तळ्याचं रुप आलंय.

Sep 15, 2017, 04:15 PM IST

...तर बारामतीची साखर तोंडात घालेन, पवारांचा टोला

पावसानं दडी मारल्यानं राज्यात दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आलंय.. दुबार पेरणी म्हणजे एक प्रकारचे आर्थिक संकटच आहे.. पण या क्षेत्रातील काही तज्ज्ञ आहेत.. त्यानी काल सांगितले की काही भागात पाऊस चांगला पडेल. हे त्यांचे म्हणणं खरे ठरले तर त्यांच्या तोडात बारामतीची साखर घालीन असं आज माजी कृषी मंत्री शरद पवारांनी म्हटलंय. 

Aug 19, 2017, 07:12 PM IST

तृतीय्य पंथीयांच्या हस्ते ध्वजवंदन..!

बारामती येथील संघवी रेसिडन्सी येथे तृथीय पंथियांनी ध्वाजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा केला. समाजातिलच घटक असलेल्या पण अनेकदा सर्वांच्या दूर्लक्षाचा भाग ठरलेल्या मंडळींनीही ध्वजारोहण केले, याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे.

Aug 17, 2017, 03:46 PM IST

मांढरदेवी गड : ५ जणांना विषबाधा करणीच्या प्रकारातून?

 बारामतीहून मांढरदेवी गडावर आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाली आहे. मात्र ही विषबाधा करणीच्या प्रकारातून झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

Jul 27, 2017, 03:42 PM IST

बारामतीत धक्कादायक प्रकार उघड, जप्त केलेले ट्रक दंड न भरताच नेले

बारामतीमध्ये प्रांत कार्यालयाच्या माध्यमातून कारवाई केलेले दोन वाळूचे ट्रक बनावट पत्र आणि प्रांताधिका-यांची सही आणि शिक्का तयार करुन दंड न भरताच सोडवून नेल्याचा प्रकार उघडकीस आलाय. 

Jul 18, 2017, 07:48 PM IST

...आणि सुप्रीया सुळेंना धक्काच बसला!

...आणि सुप्रीया सुळेंना धक्काच बसला!

Jul 7, 2017, 09:19 PM IST

बारामतीत सुप्रिया सुळेंसमोर आली स्टेजवर गांज्याची झाडं

असं म्हणतात की गुन्हेगार गुन्हा केल्यानंतर काही ना काही पुरावे मागे सोडत असतो, याचाच प्रत्यय बारामती तालुक्यातल्या नशाबंदीच्या कार्यक्रमात आला. 

Jul 7, 2017, 08:00 PM IST