बिबट्या

हैदोस घालणारा बिबट्या जेरबंद, नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही इथे वनविभागानं एका बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळवलं आहे.

Dec 27, 2017, 04:01 PM IST

नंदूरबार येथे शिवारातील बिबट्याच्या दोन पिल्लांपैकी एकाला जीवदान

जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील गोंडाळा शिवारात बिबटयाची दोन पिल्ल आढळून आली. त्यांपैकी एक पिलू आगीत होरपळल्याने जागीच मृत्यू पावलं तर दुसऱ्या पिल्लाला वनविभागाने ताब्यात घेतले असून त्यावर उपचार सुरु आहेत. 

Dec 26, 2017, 03:13 PM IST

नंदुरबार । एक महिन्याचं बिबट्याचं बछडं वनविभागाच्या ताब्यात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 26, 2017, 01:40 PM IST

नाशिक । विहीरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात यश

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 23, 2017, 07:47 PM IST

निवासी इमारतीच्या परिसरात बिबट्या आल्याने एकच खळबळ

दिवसा ढवळ्या नागरिक रस्त्यावरुन जात होते त्याच दरम्यान अचानक एक आवाज आला आणि सर्वांनाच धक्का बसला. रसत्यावर बिबट्या पळत असल्याचं नागरिकांनी पाहिलं.

Dec 21, 2017, 11:44 PM IST

मुंबई | अंधेरीतील शाळेत शिरलेला बिबट्या जेरबंद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 11, 2017, 03:56 PM IST

अंधेरीच्या इमारतीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद

मुंबईतल्या सिमेंटच्या जंगलात शिरलेल्या बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं आहे. 

Dec 10, 2017, 08:18 PM IST

मुंबई | अंधेरीच्या इमारतीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 10, 2017, 07:36 PM IST

जळगावच्या बिबट्याला असं संपवलं शॉर्प शूटर नवाब खान यांनी...

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 10, 2017, 06:23 PM IST

'तो 'नरभक्षक बिबट्या कॅमेऱ्यात कैद

जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यात 6 लोकांचा बळी घेणारा बिबट्या अखेर कॅमे-यात कैद झालाय. 

Dec 4, 2017, 03:44 PM IST

रत्नागिरीत मानवी वस्तीत आलेल्या ८ बिबट्यांना जीवदान

जिल्ह्यात बिबट्याचा वावर सध्या मोठ्या प्रमाणात वाढलाय. त्यातही दक्षिण रत्नागिरीमध्ये मानवी वस्तीमध्ये येण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र, ८ बिबट्यांना वाचविण्या यश आलेय.

Nov 29, 2017, 10:22 PM IST

महाजनांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, राष्ट्रवादीची मागणी

हातात बंदूक घेऊन जळगावमध्ये बिबट्याचा माग काढणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हकालपट्टीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केलीय. 

Nov 28, 2017, 02:58 PM IST