बीजेपी

बीजेपीने बदलली रणनिती, हार्दिक पटेल आणि काँग्रेसला देणार मात

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. राज्यातील १८२ जागांच्या पहिल्या टप्प्यातील ८९ जागांसाठी नऊ डिसेंबर आणि दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांवर १४ डिसेंबरला मतदान होणार आहे. 

Nov 17, 2017, 11:23 PM IST

इंदौर शहराचे नाव बदलण्याची मागणी...

देशातील अनेक शहरांचे नाव बदलल्यानंतर इंदोर शहराचे देखील नाव बदलले जावे, यावरून वाद सुरु झाले.

Nov 14, 2017, 08:56 PM IST

भाजपने माझी बनावट सेक्स सीडी तयार केली - हार्दिक पटेल

गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत तसतसं राजकारणही चांगलचं तापताना दिसत आहे. पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल याने भाजपवर एक गंभीर आरोप केला आहे.

Nov 4, 2017, 06:52 PM IST

गुजरात विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम, प्रथमच याचा वापर

गुजरात विधानसभेच्या १८२ जागांसाठी दोन टप्प्यांत डिसेंबरमध्ये मतदान होणार आहे. तर १८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय.

Oct 25, 2017, 02:30 PM IST

'मर्सल'च्या निर्मात्यांनी मागितली माफी

मर्सल या तामिळ चित्रपटावरुन नवा वाद निर्माण झाला आहे.

Oct 22, 2017, 09:06 PM IST

'या' शिक्षकांचा पगार वाढला, मिळणार २५,००० रुपये

गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहेत. मात्र, निवडणूक तारीख जाहीर होण्यापूर्वी राज्य सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Oct 21, 2017, 07:04 PM IST

जेव्हा स्मृती इराणी आणि प्रियांका गांधी येतात आमनेसामने

केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी प्रियांका गांधी यांच्यासोबतच्या एका भेटीचा किस्सा सांगितला आहे. जो सध्या भलताच चर्चेत आहे. २०१४मध्ये प्रियांका गांधी यांची आणि आपली भेट विमानात झाल्याचे स्मृती इराणी यांनी म्हटले आहे.

Oct 10, 2017, 04:16 PM IST

कबड्डीच्या माध्यमातून युवकांशी जोडणार भाजप

देशात युवा मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हे लक्षात घेऊनच प्रत्येक राजकीय पक्ष युवकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच प्रमाणे आता भाजपने आपली नवी मोहीम सुरु केली आहे.

Oct 8, 2017, 06:16 PM IST

कॉंग्रेसच्या गडावरून भाजपच्या मिशन २०१९ ची सुरूवात

लोकसभा निवडणुकांसाठी आता अडीच वर्ष शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने यूपीवर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे.

Oct 6, 2017, 01:03 PM IST

विरोधकांचे अधिवेशन म्हणेज भित्र्या लोकांचा घोळका: भाजप

 विरोधकांचे अधिवेशन म्हणजे भित्र्या लाकांचा घोळका अशा, तीव्र शब्दांत भाजपने विरोधकांची खिल्ली उडवली आहे. विरोधकांच्या वतीने आयोजित केलेल्या 'सामायिक वारसा जतन करा' या अधिवेशनात राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली होती. त्याला केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर देताना हे विधान केले.

Aug 17, 2017, 07:19 PM IST

उद्धव यांच्या हल्ल्यावर भाजपचा प्रतिहल्ला

काळापैसा आणि भ्रष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी मोदींच्या सर्जिकल स्ट्राईकला अनेकांनी पसंती दर्शवली तर काहीनी विरोध केला. तर अनेकांकडून राजकारण सुरु झालं.

Nov 14, 2016, 08:34 PM IST

मुंबईत मनसेला खिंडार पाडण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न

मुंबईत मनसेला खिंडार पाडण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न

Apr 22, 2016, 11:39 AM IST

आठशे वर्षांनंतर भारताला हिंदू शासक मिळाला... संसदेत गदारोळ

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावरून लोकसभेत मोठा गदारोळ झाला. गेल्या आठशे वर्षानंतर भारताला हिंदू शासक मिळाल्याचं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केल्याचा आरोप सीपीएमचे खासदार मोहम्मद सलिम यांनी केला.

Nov 30, 2015, 03:57 PM IST

असहिष्णूतावर आमिर खानला दिले राजनाथ सिंहांनी सडेतोड उत्तर

असहिष्णुता प्रकरणी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बॉलिवूड अभिनेता आमिर खान याला सडेतोड उत्तर दिले आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर गुरूवारी लोकसभेत राजनाथ सिंह यांनी म्हटले की अपमान झाला तरी बाबासाहेब आंबेडकर हे देशातच राहिले, कधी देश सोडला नाही. भारताच्या मूळ स्वभावात लोकशाही आहे. 

Nov 26, 2015, 03:02 PM IST