बीपी लो

‘बीपी लो’झाल्यास काय कराल?

आरोग्यास धोकादायक रक्त दाबाचा त्रास

 

Jan 4, 2021, 06:18 PM IST

‘बीपी लो’ झाल्यास घरगुती उपचार

बीपी कमी होणं ही हायपरटेंशन इतकीच गंभीर समस्या ठरू शकते त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नका. रक्तदाब कमी होण्याची समस्या आज अनेकांमध्ये दिसते. या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. रक्तदाब कमी झाल्यास मरगळ येणे, निस्तेज वाढणे, मळमळणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणं आढळतात.

Feb 8, 2016, 09:43 AM IST