बुलेट ट्रेनचं भूमीपूजन २२ सप्टेंबरला तर उद्घाटन २०२२ला
मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं भूमीपूजन 14 सप्टेंबरला होणार आहे.
Sep 11, 2017, 08:52 PM ISTनवी दिल्ली | बुलेट ट्रेनचं भूमीपूजन २२ सप्टेंबरला तर उद्घाटन २०२२ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2017, 08:16 PM ISTझटपट । देश विदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2017, 03:28 PM ISTबुलेट ट्रेन प्रकल्पाविषयी दिवाकर रावतेंचं विधानपरिषदेत स्पष्टीकरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2017, 05:20 PM ISTबुलेट ट्रेनवरून विधानपरिषदमध्ये घमासान
विधानपरिषदमध्ये बुलेट ट्रेन वरून घमासान चर्चाच झाली. संजय दत्त यांनी बुलेट ट्रेनचा प्रश्न अल्पकालीन चर्चाच्या माध्यमातून उपस्थित केला होता.
Aug 11, 2017, 01:46 PM ISTबुलेट ट्रेन २०२२ मध्ये !
मुंबई : मुंबई ते अहमदाबाद मार्गावरील महत्वाकांक्षी बुलेट ट्रेनला २०२२ चा मुहूर्त लाभणार आहे. सुमारे ९७ हजार कोटी रुपयांचा या प्रकल्पातील प्रारंभीचे स्थानक म्हणून बीकेसीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
Jun 6, 2017, 08:47 PM ISTअखिलेश यादव पत्रकार परिषद, विकासापेक्षा बुलेट ट्रेनला कौल
Mar 11, 2017, 05:54 PM ISTमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनवर राज ठाकरेंचा सवाल
मुंबई कोलकाता, मुंबई नागपूर अशी का नाही काढली, असा सवाल करत राज ठाकरेंनी गुजरातच्या नेत्यांची मुंबईवर नजर असल्याचं म्हटलं आहे.
Feb 2, 2017, 12:26 AM ISTबुलेट ट्रेनसाठी 77 हजार कोटींचा करार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2017, 05:59 PM ISTमुंबईतला बुलेट ट्रेनचा स्टेशनचा तिढा सुटला
बुलेट ट्रेनच्या मुंबईमधील वांद्रे कुर्ला संकुल इथे भूमिगत रेल्वे स्टेशनच्या जागेबाबतचा तिढा आता सुटण्याच्या मार्गावर आहे.
Nov 20, 2016, 06:49 PM ISTनरेंद्र मोदींनी केला अति वेगवान बुलेट ट्रेनने प्रवास
जपान दौ-याच्या दुस-या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुलेट ट्रेनने प्रवास केला.
Nov 12, 2016, 06:56 PM ISTविमानापेक्षा बुलेट ट्रेनचा प्रवास स्वस्त : प्रभू
हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरचे काम पुढील सहा वर्षांत पूर्ण होईल, तसेच आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भाडे हे विमानापेक्षाही कमी असेल, असं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे.
Jul 21, 2016, 10:50 AM ISTकिती असणार पहिल्या बुलेट ट्रेनचे भाडे...
मुंबई ते अहमदाबाद दरम्यान चालविण्यात येणाऱ्या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे भाडे रेल्वे मंत्रालयाने प्रस्तावित केले असून ते एसी फर्स्ट क्लासच्या दीड पट हे भाडे असणार आहे. याची माहिती आज संसदेत देण्यात आली.
May 4, 2016, 10:03 PM ISTमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन... २१ किलोमीटर समुद्राखालून प्रवास!
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल महत्त्वाची बातमी आहे. या बुलेट ट्रेनचा २१ किलोमीटरचा प्रवास हा चक्क समुद्राखालून होणार आहे.
Apr 21, 2016, 08:31 AM IST