रांजणगावात बॉम्ब सापडल्याच्या वृत्ताने खळबळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 21, 2014, 02:55 PM ISTरांजणगावात बॉम्बची अफवा
अष्टविनायक मंदिरांपैकी पुण्यातील रांजणगावच्या मंदिरात बॉम्ब सापडल्याच्या बातमीनं खळबळ उडाली. यामुळे जवळपासच्या भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं.
Dec 21, 2014, 02:16 PM ISTगुरगावमध्ये बॉम्ब ठेवल्याची सूचना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2014, 06:22 PM ISTप्रवाशांसाठी रेल्वे कॅन्टीन ठरतायत `फायर बॉम्ब`!
सोमवारी दादरच्या पश्चिम रेल्वे दादर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोन आणि तीन नंबरवरच्या कॅन्टीनमध्ये आग लागली. ही आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवांनाची चांगलीच दमछाक झाली.
May 28, 2014, 03:43 PM ISTएसी हॅल्मेट डोक्याला ठेवणार `ठंडा ठंडा, कूल कूल`
अमेरिकेच्या संशोधकांनी एक विशेष प्रकारचे हॅल्मेट शोधून काढलं आहे. या हॅल्मेटचं वैशिष्ट म्हणजे यात एसी लावण्यात आलेला आहे. याचं दुसरं वैशिष्ट म्हणजे या हॅल्मेटमध्ये बॉम्ब हल्लाही सहन करण्याची क्षमता आहे.
May 21, 2014, 07:49 PM ISTरथयात्रेत बॉम्ब ठेवणाऱ्या तीन दहशतवाद्यांना अटक
तामिळनाडू पोलिसांच्या विशेष तपास पथकाला तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात यश मिळालंय. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी २०११ साली आयोजित केलेल्या रथयात्रेदरम्यान या दहशतवाद्यांनी बॉम्ब ठेवल्याचा तसंच भाजप आणि आरएसएसच्या नेत्यांच्या हत्येचा आरोप या दहशतवाद्यांवर आहे.
Oct 5, 2013, 04:36 PM ISTबॉम्ब घडविण्याची प्रेरणा हॉलिवूड चित्रपटांमुळे - यासिन भटकळ
मला बॉम्ब घडविण्याची प्रेरणी ही चित्रपटाच्या माध्यमातून मिळाली आहे. हॉलिवूडमधील चित्रपटातील बॉम्ब स्फोट दृश्यांच्यामाध्यमातून प्रेरणा घेतल्याची कुबली आंतरराष्ट्रीय दहशतवादी यासिन भटकळ यांने दिली आहे.
Sep 27, 2013, 01:16 PM ISTआज लाकडं ठेवतायेत उद्या बॉम्ब ठेवतील- मनसे
मुंबई महानगरपालिकेच्या अख्यारित असणाऱ्या स्मशानभूमीत सुरू असलेल्या भष्ट्राचारावर मनसेनेही चागंलेच आसूड ओढले आहेत.
Mar 26, 2013, 06:07 PM ISTबॉम्बशोधक पथकाची बोंब!
बईत कुठं बॉम्बसदृश वस्तू असेल, वा बॉम्बचा निनावी फोन आला, तर बॉम्बशोधक पथक तातडीनं तिथं पोहोचेलच, याची कुठलीही शाश्वती देता येणार नाही. कारण सध्या बॉम्बशोधक विभागात केवळ तीनच पोलीस अधिकारी कार्यरत आहेत.
Nov 30, 2011, 06:30 PM IST