भारत-बांग्लादेश मॅचमध्ये वेगळंच रेकॉर्ड
आशिया कपच्या पहिल्याच मॅचमध्ये भारतानं बांग्लादेशचा 45 धावांनी पराभव केला आहे.
Feb 25, 2016, 09:57 AM ISTजगातील सर्वात विषारी साप आफ्रिकेच्या बॉलरसमोर आला...
ब्लॅक मांम्बाचा दंश झाला, तर तासाच्या आत जीव जातो.
Feb 7, 2016, 09:49 PM ISTमोहम्मद शमीची संघात निवड ठरली वादग्रस्त
बीबीसीआयनं टी-२० वर्ल्डकप आणि आशिया कपसाठी भारताच्या टीमची घोषणा केलीय. या खेळाडुंमध्ये तेजतर्रार बॉलर मोहम्मद शमीच्या नावाचाही समावेश आहे... पण, ही निवड मात्र वादात अडकलीय.
Feb 5, 2016, 04:36 PM ISTशोएब अख्तरनं भारताला पुन्हा डिवचलं...
पाकिस्तानचा माजी तेजतर्रार बॉलर शोएब अख्तर यानं पुन्हा एकदा भारतीय बॉलर्सला डिवचलंय.
Oct 6, 2015, 07:44 PM ISTबॅटच्या फटकाऱ्याने सचिनने या बॉलरला रडवलं होतं
झिम्बाबेविरोधातील एका सामन्यात सचिनची विकेट घेतल्यानंतर झिम्बाबेचा बॉलर ओलंगाने यथेच्छ उड्या मारल्या होत्या, ओलंगाला अख्ख ग्राऊंड उड्या मारायला अपूर्ण पडतं की काय असं वाटत होतं?
Mar 2, 2015, 05:02 PM ISTह्युजची बहीण बॉलर एबॉटकडे जाते तेव्हा..
सिडनी : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिलिप ह्युजला ज्या बॉलरमुळे प्राण गमवावा लागला त्या बॉलरला जगभरातून समर्थन दिले जात आहेत.
एबॉट या दरम्यान खूप वाईट परिस्थितीतून जात आहे. परंतु गुरुवारी फिलिप ह्युजच्या मृ्त्युनंतर त्याची बहीण मेगण आणि ऑस्ट्रेलियन कॅप्टन माइकल क्लार्क यांनी दोघांनाही एबॉटची भेट घेतली आणि त्याला आधार दिला.
पाकच्या बॉलरवर पंचांनी घातली बंदी
आशिया किक्रेट चषक स्पर्धेत एक आगळ्यावेगळ्या विक्रम नोंदवला गेला. पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश सामनात या विक्रमाची नोंद झाली.
Mar 5, 2014, 03:37 PM ISTब्रेट लीचा क्रिकेटला अलविदा
ऑस्ट्रेलियाचा तेज तर्रार बॉलर ‘ब्रेट ली’नं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. ली यानं २०१० मध्ये टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती आणि आता पायाच्या दुखापतीमुळे त्याला वन-डे क्रिकेटलाही अलविदा करावा लागलाय. ऑस्ट्रेलियाच्या युवा बॉलर्सचा टीममध्ये मार्ग मोकळा करण्यासाठीच आपण क्रिकेटला गुडबाय करत असल्याचं ली नं सांगितलंय.
Jul 14, 2012, 08:47 AM IST