ब्रिटनमध्ये ड्रायव्हरलेस कारची यशस्वी चाचणी
ब्रिटनच्या रस्त्यावर मंगळवारी तंत्रज्ञानाचा आणखी एक नवा अध्याय प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टीनं पहिलं यशस्वी पाऊल पडले. मिल्टन कीन्स या दक्षिण ब्रिटनमधल्या शहरात प्रथमच चालक विरहित कारचा हा प्रयोग यशस्वी करण्यात आला.
Oct 12, 2016, 11:53 PM IST'ब्रिटनच्या व्हिजा धोरणाचा भारताला फटका'
ब्रिटनच्या पंतप्रधान झाल्यानंतर प्रथमच थेरेसा मे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भेट घेतली.
Sep 5, 2016, 10:10 PM ISTजगातल्या सगळ्यात मोठ्या विमानाचं टेक ऑफ
ब्रिटननं एअरलँडर टेन नावाचं जगातलं सर्वात मोठं विमान बनवलं आहे. या विमानानं आपला पहिला प्रवास केला आहे.
Aug 19, 2016, 02:21 PM ISTजगातल्या सगळ्यात मोठ्या विमानाचं टेक ऑफ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2016, 01:21 PM ISTपोकेमॉनसाठी तिनं सोडली नोकरी
पोकेमॉन गो या गेमचं सध्या साऱ्या जगाला वेड लागलं आहे. ब्रिटनमध्ये 26 वर्षीय सोफिया पेड्राझाया तरुणीनं महिना 2 हजार पाऊंडाची नोकरी सोडून पोकेमॉनशी संबंधीत काही महत्वाच्या व्यक्तीरेखा विकायला सुरुवात केली आहे.
Jul 25, 2016, 07:14 PM ISTब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर, हे होणार परिणाम?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2016, 02:53 PM IST'ब्रिक्झिट'ची झालीय घाई... पण, इतक्या लवकर सुटका नाही!
आजच्या दिवसाचं वर्णन 'ब्रिटनचा स्वातंत्र्यदिन' असं केलं जातंय. युरोपमधल्या अन्य २७ देशांसोबत असलेला ४० वर्षांचा संसार मोडण्याचा निर्णय ब्रिटननं घेतलाय. काल झालेल्या जनमत चाचणीत युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या बाजून कौल आलाय. जागतिक अर्थकारण आणि राजकारणावर परिणाम करणारी ही घटना आहे.
Jun 24, 2016, 08:22 PM ISTब्रिटन युरोपियन यूनियनमधून बाहेर पडल्यानं भारतावर काय परिणाम होणार?
ब्रिटनमध्ये झालेल्या जनमत चाचणीनंतर ब्रिटनच्या नागरिकांनी युरोपियन यूनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
Jun 24, 2016, 04:49 PM ISTब्रिटनचा युरोपियन युनियनपासून घटस्फोट, डेव्हिड कॅमरून सोडणार पद
चाळीस वर्षांच्या संसारानंतर ब्रिटनचा युरोपियन युनियनपासून घटस्फोट झालाय. ब्रिटीश जनतेच्या निर्णयानं जगभरातल्या बाजारात भूकंप पाहायला मिळालेय. तर सेन्सेक्स १ हजार अंकांनी गडगडला आहे.
Jun 24, 2016, 02:53 PM ISTसोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ
ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर जगभरात त्याचे पडसाद पाहायला मिळाले. भारतीय शेअर बाजारातही मोठी उलथापालथ झाली. शेअर बाजारात मोठी घसरण झाल्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झालीये.
Jun 24, 2016, 02:44 PM ISTब्रिटन जनमत चाचणीचा परिणाम शेअर बाजारावर, रुपया घसरला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 24, 2016, 02:30 PM ISTविजय माल्ल्याची देशांतर्गत संपत्ती होणार जप्त, ईडीने उचललीत पावले
नऊ हजार कोटींचं कर्ज बुडवून देशबाहेर निसटलेल्ल्या विजय माल्ल्याची देशांतर्गत संपत्ती जप्त करण्यसंदर्भात आता ईडीनं पावलं उचलायला सुरूवात केलीय.
May 12, 2016, 11:04 PM ISTविजय माल्या याला भारताच्या स्वाधीन करण्यास ब्रिटनचा नकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2016, 05:41 PM ISTविजय मल्ल्यांना भारतात पाठवू शकत नाही - ब्रिटन
विजय मल्ल्यांना भारतात पाठवू शकत नाही, असं ब्रिटननं कळवलंय. मात्र त्यांच्या प्रत्यार्पणासाठी विनंतीचा विचार होऊ शकतो, असंही ब्रिटिश सरकारनं भारताला सांगितलंय. 9 हजार कोटींच्या कर्ज प्रकरणी मल्ल्या फरार आहे. त्याच्यावर अफरातफरीचा गुन्हा तसंच अजामीनपात्र वॉरंट जारी झालंय. त्याचा पासपोर्टही केंद्र सरकारनं रद्द केलाय. मात्र ब्रिटनच्या कायद्यानुसार एखादी व्यक्ती जेव्हा देशात प्रवेश करताना पासपोर्ट वैध असेल, तर त्यानंतर कितीही कालावधीसाठी ती व्यक्ती ब्रिटनमध्ये राहू शकते. त्यामुळे तिथल्या इमिग्रेशन कायद्यानुसार मल्ल्याचं हस्तांतरण होऊ शकत नाही, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता विकास स्वरुप यांनी सांगितलंय.
May 11, 2016, 01:19 PM ISTभारतात जन्मलेल्या या दोन भावांनी ब्रिटनमध्ये रचला इतिहास
'द संडे टाईम्स' या प्रसिद्ध दैनिकानं ब्रिटनमधल्या श्रीमंतांची वार्षिक यादी प्रसिद्ध केलीये. यात यू.के.मधले बसिमॉन आणि डेव्हिड रुबेन सर्वात श्रीमंत ठरलेत. रुबेन बंधूंचा जन्म मुंबईतला आहे, हे विशेष. त्यांचे वडील मुंबईतले प्रसिद्ध उद्योगपती होते.
Apr 25, 2016, 10:42 AM IST