भरतात कोरोना रुग्णांची संख्या

'आपल्याला कोरोनासोबत राहण्याची सवय करायला हवी '

दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांचं वक्तव्य..

 

May 11, 2020, 01:42 PM IST

उद्योगांचे स्वागत करण्यास महाराष्ट्र उशिर का करतोय- आशिष शेलार

वास्तविक महाराष्ट्र हे औद्योगिक दुष्ट्या प्रगत राष्ट्र म्हणून ओळखले जाते,

May 11, 2020, 12:37 PM IST

भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ, गेल्या २४ तासांत ४२१३ नवे रुग्ण

भारतात कोरोना रुग्णांच्या आकड्यात सतत भर पडत आहे. 

 

May 11, 2020, 11:52 AM IST

जितेंद्र आव्हाडांची ‘करोना’वर मात

एक कविता लिहून त्यांनी आपला आनंद व्यक्त केला

 

May 10, 2020, 02:05 PM IST

धक्कादायक : राज्यातील ७८६ पोलिसांना कोरोनाची लागण ; ७ जणांचा मृत्यू

७६ पोलिसांनी करोनावर मात केली आहे.

 

May 10, 2020, 01:37 PM IST

धक्कादायक : भारतात गेल्या २४ तासांत ३२७७ नवे कोरोना रुग्ण ; १२७ जणांचा मृत्यू

दिलासादायक बाब म्हणजे १ हजार ५११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

 

May 10, 2020, 12:55 PM IST

धक्कादायक : कोरोनाने घेतला आणखी एका संगीतकाराचा बळी

कोरोनाने सध्या संपूर्ण जगात थैमान घातले आहे.

May 9, 2020, 05:36 PM IST

दिलासादायक : तीन दिवसांच्या चिमुरडीची कोरोनावर मात

सध्या हे बाळ २२ दिवसांचं असून सुखरूप आहे. 

 

May 9, 2020, 04:30 PM IST

मुंबई-आग्रा महामार्गावर परप्रांतीयांची तोबा गर्दी

नाशिकचा मुंबई-आग्रा महामार्ग हा गर्दीने आणि वाहतुकीने ट्रॅफिक जाम 

May 9, 2020, 12:52 PM IST

कोरोनामुळे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, पत्नी आणि मुलाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

कोरोना या धोकादायक विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले आहे.

 

May 9, 2020, 11:52 AM IST

Lockdown : पतीसोबत झालेल्या भांडणामुळे पत्नी आणि मुलीची आत्महत्या

पती दारूच्या नशेत घरी आल्यानंतर त्याने पत्नीसोबत भांडण केले.

May 5, 2020, 06:02 PM IST

ऑस्ट्रेलियाकडून कोरोनावर लस? अशी करत आहेत चाचणी

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा झपाटयाने वाढत आहे. 
 

 

May 5, 2020, 01:35 PM IST

Lockdown : पेट्रोल, डिझेलचे दर वधारले

झोननुसार लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. 

 

May 5, 2020, 12:16 PM IST

आराध्याने पेंटिगच्या माध्यमातून मानले कोरोना वीरांचे आभार

एक सुंदर आणि अत्यंत बोलकं चित्र 

 

May 4, 2020, 06:39 PM IST

Lockdown : महाराष्ट्रातील 'या' पाच शहरांमध्ये अद्यापही दारू बंदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनचा कालावधी १७ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
 

 

May 4, 2020, 05:10 PM IST