भविष्य

घरातून बाहेर पडताच 'या' 5 गोष्टी दिसल्यास मिळतील शुभ संकेत

ज्योतिषशास्त्रानुसार, घरातून बाहेर पडताना काही गोष्टी दिसल्या तर ते शुभ मानले जाते. 

Dec 27, 2024, 05:39 PM IST

Vastu Tips: तुमच्या देखील हातात पैसा टिकत नाहीये, मग 'या' गोष्टी कराच

कित्येक वेळा चांगली कमाई करून देखील अनेक जणांच्या हातात पैसा टिकत नाही. 

Nov 10, 2024, 02:26 PM IST

दिवाळीत पर्समध्ये ठेवा फक्त 'ही' गोष्ट, लक्ष्मी होईल प्रसन्न

दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावस्येला दिवाळीचा सण साजरा केला जातो.

Oct 27, 2024, 04:16 PM IST

Vastu Tips: 'या' दिशेला पाय करून झोपू नका, अन्यथा...

अनेक लोक दक्षिणेकडे तोंड करुन झोपतात. याचे अनेक वाईट परिणाम दिसून येत आहेत. या दिशेला पाय ठेवून झोपल्यास काय होते ते जाणून घ्या सविस्तर

Oct 6, 2024, 03:57 PM IST

चंद्रावर ऑलिम्पिक खेळांचं आयोजन केल्यास कसं असेल चित्र? पाहा AI Photo

Olympics On Moon AI pictures : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळे तर, चंद्र मानवाच्या आणखी जवळ आल्याचीच अनुभूती होत आहे. 

 

Aug 8, 2024, 08:18 AM IST

Horoscope 25 May 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस महत्त्वाचा, अति घाई टाळा!

प्रत्येक दिवस सारखा नसतो. त्यामुळे 12 राशींचं महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. जाणून घ्या आजचं म्हणजे 25 मे रोजीचं महत्त्व.

May 25, 2024, 07:08 AM IST

Horoscope 11 May 2024 : विनायक चतुर्थीचा दिवस 'या' राशींसाठी ठरेल खास

आज विनायक चतुर्थी या दिवशी जाणून घ्या 12 राशींचं भविष्य काय आहे. 

May 11, 2024, 06:44 AM IST

50 वर्षांनंतर जानेवारीत जुळून येणार 3 राजयोग; या तीन राशींना होणार धनलाभ

Rajyog In Kundli: जानेवारी महिन्यात 3 राजयोग जुळून आले आहेत. त्याचा प्रभाव या तीन राशींवर पडणार आहे. 

 

Dec 31, 2023, 11:59 AM IST

Surya Gochar 2023 : सूर्य गोचर करणार मालामाल; 'या' तीन राशींचं नशीब उजळणार!

Surya Gochar 2023: सूर्य हा ग्रहांचा राजा, स्वाभिमान, महत्वाकांक्षा, सामाजिक आदर, नेतृत्व यांचा कारक मानला जातो. त्यामुळे जेव्हा जेव्हा सूर्य राशी बदलतो म्हणजेच गोचर करतो तेव्हा त्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव प्रत्येक राशीच्या राशीच्या लोकांच्या जीवनावर पडतो. 

Aug 9, 2023, 11:10 PM IST

Personality Test : तुमच्या नखांच्या आकार आताच पाहूनच घ्या, नकळत स्वभावाचे गुपित इतरांना कळेल

Nail Shape Personality Test : वैदिक ज्योतिषशास्त्रात ज्याप्रमाणे राशीवरुन, अंकशास्त्रानुसार जन्मतारखेवरुन तुमच्या मनात काय चाललं आहे ते कळतं, इतरांना कळू शकतं. तसंच आपल्या शरीराचा ठेवणीवरुन आपल्या स्वभाव इतरांना आपल्या नकळत समजू शकतो.

Jul 4, 2023, 03:39 PM IST

Vat Purnima 2023: आज वडासोबतच करा 'या' दोन वृक्षांची पूजा; अखंड सौभ्याग्यासह मिळवा धनप्राप्तीचा आशीर्वाद

Jyeshta Purnima 2023: 3 जून म्हणजेच 2023 या वर्षाच्या जून महिन्याच्या तिसऱ्या तारखेला पौर्णिमेचा चंद्र आभाळात दिसणार आहे. या दिवशी तीन वृक्षांची पूजा करण्याला प्राधान्य दिलं जातं. असं म्हणतात की ही पूजा अनेकांनाच फळते. 

 

Jun 3, 2023, 06:47 AM IST

Panchang 02 May 2023 : शुक्र गोचरसह आज गणरायाच्या पूजेचा योग! पंचांगानुसार जाणून घ्या शुभ काळ- नक्षत्र आणि आजचे राहुकाळ

Panchang 02 May 2023 : आज शुक्र गोचरसह आज गणराया आणि हनुमाजींची पूजा करणाचा शुभ योग आहे. जाणून घ्या पंचांगानुसार जाणून घ्या मंगळवारचे शुभ काळ- नक्षत्र आणि आजचे राहुकाळ (Panchang Today)

May 2, 2023, 06:54 AM IST

01 May 2023 Panchang : मोहिनी एकादशी, सोमवारी व्रत करुन भगवान विष्णू आणि शंकराचा मिळवा आशिर्वाद, जाणून घ्या शुभ आणि अशुभ काळ

Panchang, 01 May 2023 : आज मोहिनी एकादशीचा शुभ मुहूर्तासोबतच ध्रुव योग जुळून आला आहे. आज शंकर भगवानसोबत विष्णुची पूजा केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. (Panchang Today)

May 1, 2023, 06:32 AM IST

Panchang, 30 April 2023 : सूर्य उपासनेने चमकणार भाग्य! पाहा शुभ मुहूर्त, अशुभ काळ, राहुकाल, दिशाहीन

Panchang, 30 April 2023 : आज दशमी तिथी, वृद्धी योग, माघा नक्षत्र आणि रविवार. अशा या दिनाला सूर्याचा उपासना केल्यास भाग्य उजळेल. जाणून घ्या आजचे  शुभ मुहूर्त, अशुभ काळ, राहुकाल, दिशाहीन (Panchang Today)

Apr 30, 2023, 06:22 AM IST

Dhan Raj Yog 2023 : तब्बल 50 वर्षांनंतर धन राज योग, 'या' राशीचे लोक होणार श्रीमंत?

Dhan Raj Yog 2023 : ग्रह उदय आणि अस्त याचा लोकांच्या जीवनावर परिणाम होतो. ग्रह गोचरमुळे अनेक योग तयार होतात. ग्रह आणि नक्षत्रांच्या संयोगाने धन राज योग तब्बल  50 वर्षांनंतर जुळून आला आहे. 

Apr 29, 2023, 09:25 AM IST