Maharashtra Cabinet Expansion: फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील भाजपाचे 20 मंत्री कोण? ही घ्या संपूर्ण यादी
Maharashtra Cabinet Expansion Full List 20 BJP Miniters In Fadnavis Government: देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्या पक्षातील कोणकोणते आमदार मंत्री म्हणून काम करतील याची यादी समोर आली आहे.
Dec 15, 2024, 12:04 PM ISTBJP लागला 2029 च्या तयारीला! एकट्याने 200+ जागा जिंकण्यासाठी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा 'या' व्यक्तीकडे
BJP Big Decision Aming 2029 Vidhansabha Election Win: भारतीय जनता पार्टीने मंत्रिमंडळाची स्थापना होण्याआधीच 2029 च्या निवडणुकीची तयारी केल्याचं या निर्णयावरुन म्हटलं जात आहे.
Dec 15, 2024, 11:20 AM ISTअजित पवारांचं ठरलं! स्वत: फोन करुन 'या' 5 जणांना मंत्रिपदाची शपथ घेण्यास सांगितलं; भुजबळ, मुंडेंचा पत्ता कट?
Maharashtra Cabinet NCP Ajit Pawar Miniters Full List: सर्वाधिक स्ट्राइक रेटच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी खालोखाल असलेल्या अजित पवारांच्या पक्षाचे कोणते आमदार मंत्रिमंडळात असणार हे निश्चित झालं आहे.
Dec 15, 2024, 10:07 AM ISTमंत्रिपदाची शपथ घ्या! राणे, मुंडे, नाईक, महाजनांना BJP कडून फोन; यादीत 'या' महिला आमदाराचाही समावेश
Maharashtra Cabinet Expansion BJP Miniters Full List: भारतीय जनता पार्टीकडून सकाळी नऊ वाजल्यापासूनच वेगवेगळ्या आमदारांना फोन जाण्यास सुरुवात झाली.
Dec 15, 2024, 09:36 AM ISTअशी असेल एकनाथ शिंदेंच्या 11 मंत्र्यांची टीम; 6 जणांना पहिल्यांदाच संधी, तिघांना डच्चू?
Maharashtra Cabinet Expansion: आज फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. नागपूरातील राजभवनात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.
Dec 15, 2024, 08:26 AM ISTमारकडवाडीचा रणसंग्राम, EVM आणि बॅलेट पेपरवरून विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने
मारकडवाडीत ईव्हीएम की बॅलेट पेपरवरून विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे.
Dec 9, 2024, 08:31 PM IST'हे सोयीचं असतं...'; गृहमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपदावरुन संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य
Sanjay Shirsat on Eknath Shinde : महायुतीचा शपथविधीचा मुहूर्त ठरला असला तरी अजून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची नावं गुलदस्त्यात आहे. शिवाय खातेवाटपाबद्दलही निर्णय झालेला नाही. अशातच गृहमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपदावरुन संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Dec 2, 2024, 12:55 PM ISTMaharashtra CM : महायुतीच्या शपथविधी सोहळ्याची अत्यंत ग्रँड तयारी, पण मुख्यमंत्रीपदी कोण? नाव गुलदस्त्यात
Mahayuti Swearing in Ceremony : महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरल्यानंतर जोरदार तयारी करण्यात येतेय. शपथविधी सोहळा अत्यंत ग्रँड असणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील मान्यवरांना निमंत्रण पत्रिकाही पाठवण्यात आल्यात.
Dec 1, 2024, 08:59 PM ISTविधानसभा निवडणुकीत एकाच नावाचे सहा उमेदवार, नाव आणि आडनावात साम्य, कुणाचा होणार गेम?
नावात साधर्म्य असलेल्या उमेदवारांमुळे विधानसभा निवडणुकीत होणार का गोंधळ?
Nov 5, 2024, 10:10 AM ISTअमित शहांना 2029 मध्ये हवंय शुद्ध कमळाचं सरकार, भाजपच्या मित्रपक्षांचं काय होणार?
Amit Shah on BJP independent: अमित शाहांनी केलेल्या एका विधानामुळे सध्याची महायुती 2029 मध्ये असणार की नाही या चर्चांना उधाण आलंय.
Oct 1, 2024, 08:47 PM IST'मतभेद विसरा,' अमित शाह यांचं कार्यकर्त्यांना आवाहन, 'काहींना कामं करायची नसतात पण...'
Amit Shah on Maharashtra Assembly Election: "निराशेला गाडून कामाला लागा. लोकसभेत 2 जागा आल्या तेव्हा कुणीही पक्ष सोडून गेले नव्हते. मी शब्द देतो महाराष्ट्र भाजप महायुतीचे सरकार स्थापन करेन," असा निर्धार अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.
Oct 1, 2024, 04:51 PM IST
'2029 मध्ये फक्त भाजप,' अमित शाह यांचं मोठं विधान, 'मी तुम्हाला शब्द देतो की...'
Amit Shah on Maharashtra Assembly Election: लोकसभेत (LokSabha) 2 जागा आल्या तेव्हा कुणीही पक्ष सोडून गेले नव्हते अशी आठवण सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी महाराष्ट्र भाजप महायुतीचे सरकार स्थापन करेन असा शब्द देत असल्याचं विधान केलं आहे.
Oct 1, 2024, 04:12 PM IST
मनसेचा मोठा निर्णय, नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढणार? उमेदवारही ठरला?
Maharashtra Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर उतरणार आहे. यासाठी मनसेने राज्यभरात उमेदवारांची चाचपणीही सुरु केली आहे.
Sep 30, 2024, 03:33 PM ISTबावनकुळे यांच्या मुलाच्या ऑडीने दिली 3 गाड्यांना धडक, मद्यधुंद अवस्थेत कार चालवल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप
Nagur Accident : नागपुरात रविवारी मध्यरात्री वेगाने येणाऱ्या एका ऑडी कारने दोन कार आणि एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन्ही कार आणि दुचाकीचे नुकसान झालं. धडक देणारी कार ही भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाची असल्याचं समोर आलं आहे.
Sep 9, 2024, 08:22 PM ISTविधानसभेसाठी भाजपाचा नवा प्लॅन! ..मैदानात उतरा अन् ठोकून काढा, फडणवीसांचा कार्यकर्त्यांना आदेश
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष कामाला लागले आहेत. विधानसभेसाठी देखील भाजप आणि मित्रपक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.
Jul 21, 2024, 02:46 PM IST