आता, ताटातून डाळीबरोबर 'भात'ही गायब होणार?
आता, ताटातून डाळीबरोबर 'भात'ही गायब होणार?
Nov 16, 2015, 08:32 PM ISTजेवणातून 'डाळ' गायब होणार? उत्पादन घटल्यानं डाळींचे दर वाढले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2015, 09:55 AM ISTतुमच्या ताटातून वरण-भातही गायब होणार?
तुमच्या ताटातून वरण-भातही गायब होणार?
Oct 6, 2015, 06:46 PM ISTतुमच्या ताटातून वरण-भातही गायब होणार?
राज्यात यावर्षी पावसाने दडी मारल्यानं याचा परिणाम हा अन्न धान्यावर झाला आहे. पावसामुळे भाजीपाल्याच्या किंमतीमध्ये वाढ झाली असतानाच आता डाळिंच्या किंमती ही २०० रुपये किलोच्या घरात गेल्यात.
Oct 6, 2015, 06:19 PM ISTशाळेत भात खाल्ला; ४०० विद्यार्थ्यांना विषबाधा
शाळेत भात खाल्ला; ४०० विद्यार्थ्यांना विषबाधा
Jan 3, 2015, 09:38 PM ISTअपचन टाळण्यासाठी खा दही-भात
नेहमी लोकांच्या तक्रारी असलेला आजार म्हणजे पोट दुखी,अपचन.काहींना काही कारणांने पोटात दुखत असते.
Jun 18, 2014, 04:50 PM ISTभूक लागल्यावर किती खायचे?
आपण कोणता आहार घायचा. किती खायचे. प्रत्येक ऋतुत काय खायचे. आजारी असल्यावर काय आहार असला पाहिजे, असे एक ना अनेक प्रश्न प्रत्येकाला पडत असतात. मात्र, यावर एक सोपा उपाय आहे, तो म्हणजे तुमच्या पोटाला विचारा! जेवढे खावेसे वाटते तेवढेच खा.
Dec 11, 2012, 08:06 PM ISTभात, शेंगदाण्याने खाण्याने काय होते?
भात (राईस) आणि शेंगदाणे खाण्याने तुमचा कोलेस्ट्रेरॉल वाढतो, असा समज आहे. मात्र, यातील महत्वाची बाब कोणी लक्षात घेत नाही. त्यामुळे गैरसमज होतात. शेंगदाणे आणि भात खाण्याने तुम्हाला चांगली एनर्जी मिळते, हे मात्र नक्की. तुमच्या उत्साह वाढीस लागतो.
Dec 6, 2012, 01:54 PM IST