राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे 'र' अक्षराशी आहे हे नाते
'र' रामनाथ, 'र' राज्यसभा, 'र' राज्यपाल पद सांभाळल्यानंतर आता 'र' पासून राष्ट्रपतीच्या रुपात र रायसीना हिल्स स्थित 'र' राष्ट्रपती भवनात राहणार आहेत. भारताचे १४वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांनी शपथ घेतली. कोविंद यांच्या जीवनात र या अक्षराचे महत्त्व विशेष आहे.
Jul 25, 2017, 10:09 PM ISTनवी दिल्ली : रामनाथ कोविंदांचा २५ जुलैला शपथविधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2017, 05:07 PM ISTहे आहेत मोदींच्या मनातील राष्ट्रपती...
हे आहेत मोदींच्या मनातील राष्ट्रपती...
Mar 14, 2017, 11:51 PM ISTहे आहेत मोदींच्या मनातील राष्ट्रपती...
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे देशाचे पुढील राष्ट्रपती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका बैठकीत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अडवाणी यांचे नाव पुढे केले आहे.
Mar 14, 2017, 09:26 PM ISTअमरसिंग यांनी घेतली बिग बींवर तोंडसुख
राष्ट्रीय लोक दलाचे राज्यसभा खासदार अमर सिंग यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर जोरदार तोंडसुख घेतलंय... अमरसिंग समाजवादी पार्टीमध्ये त्यांची अमिताभ यांच्यासोबतची मैत्री सर्वश्रूत आहे.
Mar 30, 2016, 08:06 PM IST'महानायक अमिताभ बच्चन होणार राष्ट्रपती'
भारताच्या राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ पुढच्या वर्षी संपणार आहे. पण त्याआधीच पुढचे राष्ट्रपती कोण होणार याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रपती अमिताभ बच्चन हे ऐकायला तुम्हाला कसं वाटेल.
Mar 30, 2016, 06:09 PM IST