Interesting Facts : रात्रीच्या वेळी रेल्वेगाड्या भरधाव वेगात का धावतात?
Indian Railway : रेल्वेनं रात्रीच्या वेळी प्रवास केला असेल तर एक बाब लक्षात येते की, सकाळच्या तुलनेत रात्री रेल्वेचा वेग वाढलेला असतो. याचं कारण काय?
Mar 18, 2024, 03:32 PM ISTVande bharat : भारतीय रेल्वेची कॉस्ट कटिंग; प्रवाशांची सोय की गैरसोय?
Vnade bharat : भारतीय रेल्वेच्या वतीनं घेण्यात आलाय एक निर्णय. वंदे भारतनं प्रवास करून झाला असेल तर ठीक; भविष्यात प्रवास करायच्या विचारात असाल तर....
Mar 15, 2024, 09:16 AM IST
Indian Railway च्या तिकीट बुकींगची पद्धत बदललीये; आता फक्त...
Indian Railway Ticket Booking : रेल्वे प्रवासामध्ये हातात कन्फर्म तिकीट असणं अतिशय महत्त्वाचं. पण, याच रेल्वे तिकीटाच्या बुकिंगची पद्धत बदललीये माहितीये तुम्हाला?
Mar 14, 2024, 11:45 AM ISTIndian Railways : निवडणुकीआधी रेल्वेच्या तिकीटदरात सरसकट 50 टक्के कपात; प्रवाशांना मोठा दिलासा
Indian Railways News : देशात लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असतानाच केंद्राच्या वतीनं काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. शासनाच्या अख्तयारित येणाऱ्या रेल्वे विभागाचाही यात समावेश.
Feb 28, 2024, 10:43 AM IST
आता ट्रेनमध्ये ऑर्डर करा आवडत्या हॉटेलचं जेवण, भारतीय रेल्वेची प्रवाशांसाठी सुविधा
IRCTC-Swiggy : आता तुम्हाला धावत्या ट्रेनमध्येही आपले आवडते खाद्यपदार्थ ऑर्डर करता येणार आहेत. IRCTC ने Swiggyबरोबर पार्टनरशिप केली आहे. सुरुवातीला चार स्टेशनवर प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरु केली जाणार आहे.
Feb 23, 2024, 07:17 PM ISTएक्स्प्रेस, मेल आणि सुपरफास्ट ट्रेनमध्ये नेमका फरक काय?
Indian Railway : तुम्हीही रेल्वेचा प्रवास एकदातरी केलाच असेल. अशा या रेल्वेगाड्यांचेही प्रकार असतात तुम्हाला माहितीये?
Feb 22, 2024, 04:02 PM IST...तर पैसे कापले जाणार; Indian Railway च्या कन्फर्म तिकीटाबाबत नवा नियम
Indian Railway नं सातत्यानं प्रवाशांच्या गरजा लक्षात घेत देशातील कानाकोपऱ्यात ही सेवा पुरवली आणि हे सत्र आजही कायम आहे. याच रेल्वेनं तुम्हीही प्रवास केला असेल.
Feb 22, 2024, 11:01 AM ISTIndian Railway : रेल्वेचं तत्काळ तिकीट सहजासहजी का मिळत नाही? अखेर WhatsApp चॅटमुळं खुलासा
Indian Railway : रेल्वे प्रवासाला निघालं असता सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे रेल्वे तिकीट बुक करण्याची. अनेकदा रेल्वेसाठी इतक्या प्रवाशांची रांग असते की तिकीट मिळणं केवळ अशक्य होऊन जातं.
Feb 19, 2024, 12:20 PM IST
मनसोक्त फिरूनही पैसे उरतील; IRCTC चं किफायतशीर नेपाळ टूर पॅकेज
Travel News : पर्यटनाची आवड आहे पण, वेळेसोबतच पैशांचीही चणचण... असाही सूर आळवणारे कमी नाहीत.
Feb 12, 2024, 01:49 PM IST
रेल्वे रुळांच्या आजुबाजूला खडी का टाकलेली असते? जाणून घ्या
Railway Facts : तुम्ही कधी रेल्वेचे रुळ पाहिले आहेत का? रेल्वे रुळाच्या आजुबाजूला ही खडी नेमकी का पसरवतात किंवा विशिष्ट रचनेमध्ये का ठेवतात माहितीये?
Jan 30, 2024, 11:15 AM IST
Indian Railway नं प्रवास करताना तिकीटावर सबसिडी कशी मिळवाल?
Indian Railway नं तुम्हीही प्रवास केलाच असेल पण, तुम्हाला तरी सर्व हक्क माहितीयेत का? चला पाहूया...
Jan 29, 2024, 02:50 PM ISTआता काय? 14 दिवसांसाठी 'या' रेल्वे ठप्प; चुकूनही 'इथं' प्रवासाचे बेत आखू नका
Indian Railway : रेल्वेनं प्रवास करण्याच्या विचारात असाल आणि आधीच बेत आखला असेल तर आधी रेल्वेसंदर्भातील ही सर्वात मोठी बातमी वाचा. नाहीतर वाईट फजिती व्हायची...
Jan 19, 2024, 09:55 AM ISTतिकीट रद्द केल्यावर किती मिळतो परतावा? काय सांगतो रेल्वेचा नियम?
तिकीट रद्द केल्यावर भारतीय रेल्वे तुम्हाला किती रिफंड देते? याबद्दल फार कमी जणांनाच माहिती असते. तुम्हीदेखील रेल्वे प्रवासासाठी तिकिट बुकींग करत असाल तर कॅन्सलेशन चार्जेसबद्दल सविस्तर जाणून घ्या.
Jan 18, 2024, 05:40 PM ISTIndian Railway : तुम्हाला माहितीये का एक ट्रेन बनवायला किती खर्च येतो? वंदे भारतची किंमत ऐकून व्हाल अवाक्!
Cost of Train : कमीत कमी खर्चामध्ये आणि लांबचा प्रवास करायचा असेल तर आपण ट्रेनला पहिली पसंती देतो. ट्रेनने प्रवास करताना ट्रेन किती डब्यांची आहे? ट्रेनचा साधारण स्पीड काय असू शकतो? असे अनेक प्रश्न पडत असतात. पण तुम्हाला माहितीये का? एक ट्रेन बनवण्यासाठी किती खर्च येतो?
Jan 17, 2024, 02:26 PM ISTरेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशानं मोबाईल चार्जिंग प्लगचा केला 'असा' वापर; शिक्षा अशी मिळाली की...
Indian Railway News : धावत्या रेल्वेमध्ये प्रवाशांना रेल्वे विभागाकडून विविध सोयीसुविधा पुरवण्यात येतात. पण, त्यांचा योग्य वापर केला जाणंही तितकंच महत्त्वाचं.
Jan 15, 2024, 12:24 PM IST